Tuesday, December 29, 2009

कॉंग्रेस म्हणजे क्रांती

सध्य पेपर म्हणजे रोजच्या विनोदाचे साधन बनल्यासारखे वाटत आहे. रोज काही ना काही विनोदी बातम्या आपल्याला वाचयला मिळत आहेत.... आजच्या पेपरामध्ये सुद्धा अशीच एक महाविनोदी बातमी वाचायला मिळायली..... ’कॉंग्रेस म्हणजे क्रांती’ चक्क असे उद्गार सोनिया बाइंनी काढले आहेत.....! अरे विनोदाच्या पण काही मर्यादा असतात.. आणि विषेश म्हणजे पेपरवाल्यांना हा सोनिया बाइंचा विनोद ईतका आवडला की तो त्यांनी पहील्या पाणावर छापला... हा विनोद ईतक्यातच संपत नाही.. तर पूर्ण बातमीच विनोदाने भरलेली आहे..! कॉंग्रेस म्हणजेच क्रांती असा भयानक विनोद केल्यानंतर आमच्या विदेशी विनोदी बाईंनी चक्क ब्रिटीशांच्या काळात कॉंग्रेस ने दिलेल्या लढ्याचे महत्व सांगीतले... याच्याही पूढे जावून आपल्य देशावर बसवलेल्या बुजगावण्याचेही भाषण झाले ... ! समोर जमलेल्या लोकांची चांगलीच करमणूक झाली असेल यात शंकाच नाही..!
आता विनोद बाजूला ठेवून वास्तवा कडे येवूया.. कॉंग्रेस म्हणजेच क्रांती असे तारे तोडणार्‍या सोनियाबाईंना जवून कोणी तरी विचारा की क्रांती म्हणजे कॉंग्रेसच असेल तर अभिनव भारत हे काय ? आझात हिंद सेना काय आहे ? हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन काय आहे ? राष्ट्रिय स्वयंसेवक संघ काय आहे ? अरे .... केवळ तोंडाला येईल ते बरळण्याला सुद्धा काहीतरी मर्यादा आसतात रे...! उगाच सूचले म्हणून काहीही बरळायचे ?? याचाही विचार करायचा नाही की आपण बोललो त्यात काहीतरी तथ्य असावे का नाही..? कॉंग्रेस म्हणजेच जर क्रांती असेच मानुन चालायचे ठरवले तर म.गांधी हे थोर क्रांतीकारक , विदेशी सोनिया गांधी, एडविना फेम नेहरू, मनमोहन सिंघ (मांजर), या मंडळींना सुद्धा क्रांतीकारकच म्हणावे लागेल....!
’क्रांति चा मार्ग भाल्याच्या टोकावरुन तलवारीच्या पात्यावरून व बंदूकीच्या टोकावरुन जातो.... ना मुडद्यांच्य़ा शांती-अहिंसेने... ना उठ-सुठ पाक कडे शांततेचे ताटूक घेवून दहशतवाद रोखण्याची भीक मागण्याने, ना मुसलमानांसमोर आरक्षणाचा तुकडा टाकून त्यांची मते आपल्या पदरात पाडून घेतल्याने, ना बांग्लादेशी घुसखोरांना आश्रय दिल्याने,......! बहूतेक सावरकरांना त्या काळी आजच्या घटनेचे आकलन झालेले असावे म्हणुनच त्यांनी त्या काळी म्हणुन ठेवले होते.. की "शांती मुदद्यांची .....व क्रांती मर्दाची असते" ..! आता या शांती फेम कॉंग्रेस ने क्रांतीच्या गोष्टी करणे म्हणजे हिजड्याने स्वत:ची लढावू फौज तयार करण्यासारखे आहे.. ’हिजड्यांनी आपली एक लढावू फौज तयार केली असुन आमुक-आमुक या तारखे नंतर ती भारतीय सिमेवर लढण्यासाठी पाठवण्यात येणार आह’ ही ओळ वाचल्यानंतर जेवढे हासू येते तेवढेच "कॉंग्रेस म्हणजेच क्रांती" असे शब्द सोनिया बाइंच्या तोंडून ऐकल्यावर येते..!

1 comment: