आज काही स्वयंघोषीत समाजसुधारक व स्वयंघोषीत इतिहास संशोधक खुप मातले आहेत, स्वत:ला बहुजन समाजाचे पुढारी म्हणवतात पण वास्तवीक नक्की किती टक्के बहुजन समाज यांच्या सोबत आहे हा संशोधनाचाच विशय आहे. हे स्वयंघोषीत इतिहासकार चार-दोन रुपयांची खालीलप्रकारे पुस्तके लिहितात, वास्तवीक ही पुस्तके आमचे दुकाणदार चणे बांधन्यासाठि आणि सकाळी आमच्या माता-भगिणी आपल्या लहाणग्याचे "पुसायला" वापरता... आणि तरीही काही लोक ही पुस्तके चविने वाचतात व स्वत:ला विद्वान समजतात. दुसर्याला दोष द्यायचा असेल तर खुप अभ्यास असावा लागतो असे नाही आणि हाच नेमका या लोकांचा प्लस पॉइंट आहे. केवळ अभ्यासहीन विरोध .. मग तो रामदासांन, बाबासाहेब पुरंदरें, संत ज्ञानेश्वर, सावरकर इत्यादी महापुरुशांना करतात. वास्तवीक या महापुरुशांच्या नखाचीही सर या मुर्खांना येनार नाही . यांचे साहित्य म्हणजे केवळ गटार आहे हे वेगळे सांगायला नको.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना या हरामखोरांनी 'संडासवीर' असे म्हंटले आहे
झाशिच्या राणी लक्ष्मिबाईला याच हरामखोरांनी ' इंग्रजांची बटीक ' म्हंटले आहे .. अशी अनेक उदाहरणे देता येतील ....
आता तुलणा करा, यांचे हे गटार साहीत्य कुठे आणि संपुर्ण भारतात सर्वमान्य झालेले दासबोध आणि ज्ञानेश्वरी कोठे ? तुलनाच होऊ शकत नाही .
पण विरोधाभास बघा कसा आहे, काही लोकांना हे गटारच पसंद पडते. शेवटी त्यांचा ही काय दोष ? तुम्हाला त्या गोचीडाची गोष्ट माहीत असेलच, गोचीड हा किटक असा आहे की जो गाय़ीच्या दुधाच्या थानावरील जखमेवरील केवळ "पू" शोशत असतो, पण तो अमृततुल्य दुधाकडे ढुंकूणही पाहत नाही , त्याचप्रमाणे या गटाररुपी साहीत्यात लोळणार्या गोचीडांना हिंदु धार्मातील संमृद्ध ग्रंथांतील अमृत कधीच कळणार नाही.
शेवटी एकच प्रश्न पडतो .. तो म्हणजे हे लोक या चार-दोन रुपयांच्या पुस्तकात रटलेल्या गोष्टी वाचतात आणि मान्य करतात , त्या खर्या अथवा खोट्या असा शोध करत नाही .. म्हणजे स्वत:च्या डोक्याचा वापरच करायचा नाही असे ठरवले आहे का या लोकांनी ?