Sunday, June 3, 2012

चार दोन रुपयाची पुस्तके


आज काही स्वयंघोषीत समाजसुधारक व स्वयंघोषीत इतिहास संशोधक खुप मातले आहेत, स्वत:ला बहुजन समाजाचे पुढारी म्हणवतात पण वास्तवीक नक्की किती टक्के बहुजन समाज यांच्या सोबत आहे हा संशोधनाचाच विशय आहे. हे स्वयंघोषीत इतिहासकार चार-दोन रुपयांची खालीलप्रकारे पुस्तके लिहितात, वास्तवीक ही पुस्तके आमचे दुकाणदार चणे बांधन्यासाठि आणि सकाळी आमच्या माता-भगिणी आपल्या लहाणग्याचे "पुसायला" वापरता... आणि तरीही काही लोक ही पुस्तके चविने वाचतात व स्वत:ला विद्वान समजतात. दुसर्‍याला दोष द्यायचा असेल तर खुप अभ्यास असावा लागतो असे नाही आणि हाच नेमका या लोकांचा प्लस पॉइंट आहे. केवळ अभ्यासहीन विरोध .. मग तो रामदासांन, बाबासाहेब पुरंदरें, संत ज्ञानेश्वर, सावरकर इत्यादी महापुरुशांना करतात. वास्तवीक या महापुरुशांच्या नखाचीही सर या मुर्खांना येनार नाही . यांचे साहित्य म्हणजे केवळ गटार आहे हे वेगळे सांगायला नको.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना या हरामखोरांनी 'संडासवीर' असे म्हंटले आहे
झाशिच्या राणी लक्ष्मिबाईला याच हरामखोरांनी ' इंग्रजांची बटीक ' म्हंटले आहे .. अशी अनेक उदाहरणे देता येतील ....
आता तुलणा करा, यांचे हे गटार साहीत्य कुठे आणि संपुर्ण भारतात सर्वमान्य झालेले दासबोध आणि ज्ञानेश्वरी कोठे ? तुलनाच होऊ शकत नाही .

पण विरोधाभास बघा कसा आहे, काही लोकांना हे गटारच पसंद पडते. शेवटी त्यांचा ही काय दोष ? तुम्हाला त्या गोचीडाची गोष्ट माहीत असेलच, गोचीड हा किटक असा आहे की जो गाय़ीच्या दुधाच्या थानावरील जखमेवरील केवळ "पू" शोशत असतो, पण तो अमृततुल्य दुधाकडे ढुंकूणही पाहत नाही , त्याचप्रमाणे या गटाररुपी साहीत्यात लोळणार्‍या गोचीडांना हिंदु धार्मातील संमृद्ध ग्रंथांतील अमृत कधीच कळणार नाही.

शेवटी एकच प्रश्न पडतो .. तो म्हणजे हे लोक या चार-दोन रुपयांच्या पुस्तकात रटलेल्या गोष्टी वाचतात आणि मान्य करतात , त्या खर्‍या अथवा खोट्या असा शोध करत नाही .. म्हणजे स्वत:च्या डोक्याचा वापरच करायचा नाही असे ठरवले आहे का या लोकांनी ?
 

9 comments:

  1. Replies
    1. @मराठी कट्टा व्यवस्थापक

      मला तुमच्याकडून अशी अर्थहिन वाचाळ कमेंट अपेक्षीत होतीच

      Delete
    2. ए सुरज्या... तुझ्या बी अन सावरकरच्या च्या आईची गांड

      Delete
  2. savarkar ka... mafiveer.... engrajanchi mapi magitalela... good.. aani dyneshar... redyachya todantun ved bolun ghenara... redyala shikvniyapeksha mansala kahi tari shikvaiche na... aso...

    ReplyDelete
    Replies
    1. सावरकरांनी जी माफी मागीतली तो राजकारणाचा आणि बुद्धी चालवण्याचा भाग आहे जसा शिवरायांनी अफजलखाणासोबत खेळला , तुम्हाला तो नाही समजणार करण बुद्धी चालवणे हे तुमच्या सारख्या डोमकावळ्यांचे काम नाही. आणि ज्ञानेश्वरांबद्दल बोलायचे झाले तर ज्ञानेश्वर हे रेड्याच्या तोंडून वेद वदवतील किंवा म्हशिच्या.. तुला काय प्रॉब्लम आहे ???

      Delete
    2. सावरकराची आणि महाराजांची तुलना करू नको . . महाराजाच राजकारण समजण्या एवढी सावरकराला अक्कल नव्हती आणि लायकी तर अजिबातच नव्हती

      Delete
  3. महाशय शिवरायांची हत्या करणारे ब्राह्मण कशे मुळात ब्राह्मण लोकांनी जर काही केले नाही तर बहुजन समाजाच्या खास करून महार लोकांच्या कमरेला झाडू आणि गळ्यात मडके कोणी बांधले दस्तऐवज आहेत माझ्याकडे त्याचे कोणाची कारणी आहे ते

    ReplyDelete
  4. यमुनाबाई सावरकरांच्या दुसर्या पत्नी होत्या. पहिल्या लग्नाची हि गोष्ट इतिहासाच्या अंधारात मुद्दामून झाकून ठेवण्यात आली..
    गेल्या वर्षी लंडन च्या Permanent Court of Arbitration (जेथे सावरकर कैदेत होते) आणि राष्ट्रीय संग्रहालयाने मिळून एक पुस्तक प्रसिद्ध केले, त्यात त्या संग्रहालयातील वस्तू व त्याच्याशी निगडीत इतिहास लिहिण्यात आला आहे. न्यायमूर्ती M. Beernaert यांच्या कडे असलेल्या पत्रांचा यात समावेश आहे. सावरकरांनी केलेल्या पत्रव्यवहारावर आधारित एका chapter मधील हा थोडासा भाग-
    यमुना बाईंच्या आधी त्यांची पत्नी होती “कासाबाई”. (सावरकरांच्या मनाविरुद्ध त्यांच्या आत्याने लावून दिलेले हे लग्न)
    तर सावरकर लंडनला गेल्या नंतर ची हि कहाणी-
    सावरकरांची लंडन मध्ये एक मैत्रीण होती तिचे नाव ज्युडी केट (सर क्रिस्टल रोब यांच्या पुस्तकात "सेरेना हुक" असा उल्लेख आहे), ती तिथल्या लायब्ररी मध्ये सफाई कामगार होती. सावरकरांपासून तिला दिवस राहिले मात्र सावरकरांनी ते नाकारले, पण बलात्काराचे आरोप सिद्ध झाले आणि त्यामुळेच त्यांना लंडन इथल्या जेलची हवा खावी लागली.
    हि बातमी त्यांच्या सोबत राहणाऱ्या भाऊसाहेब रानडे यांनी पत्राद्वारे शिवराम पंत परांजपे यांना कळवली. (लोकमान्य टिळक व "काळ"वृत्तपत्राचे संपादक शिवराम पंत यांनी त्यांना सरदार सिंघ राणा यांची रु २००० ची शिष्यवृत्ती मिळवूण दिली होती.) त्यानंतर सरदार सिंघ राणा यांनी सावरकरांना कुठलीही मदद केली नाही.
    भारतीय वृत्तपत्रांनी मात्र सावरकरांनी लंडन मध्ये स्वदेशी चळवळ चालवली म्हणून अटक झाल्याचे चित्र निर्माण केले. (अर्थात स्वदेशी चळवळ स्वदेशात म्हणजे भारतात करायची सोडून लंडन मध्ये करायची गरज त्यांना का वाटली याच आजही समाधान कारक उत्तर मिळत नाही)
    इकडे कासाबाई अक्षरशः लंकेच्या पार्वती झाल्या होत्या. सावरकरांचा मित्र शंकरलाल कनोजिया (याचा मुंबई मध्ये कपड्याचा छोटेखानी व्यवसाय होता.)तर शंकरलाल सुद्धा सावरकरांच्या घराचा भर आपल्या परीने सांभाळत असत.
    ज्युडी केटची हि बातमी जेव्हा कासाबाई यांना कळली तेवा त्यांना अतिशय दुख झाले. त्यांनी सावरकरांना सोडण्याचा निर्णय घेतला व त्यांनी तस शंकरलाल कनोजिया यांना हि सांगितले.
    आणि अखेर सावरकर लंडन च्या जेल मध्ये असतांना जे नको व्हावयास हवे तेच झाले. कासाबाई व शंकरलाल यांचे मैत्रीचे संबंध प्रेमात रुपांतरीत झाले. सावरकरांनी त्यांना पत्नी समान वागणूक कधी दिलीच नसावी बहुतेक. मानसिक सुखाच्या शोधत असणाऱ्या कासाबाईना शंकरलालने सावरले व तीस मुंबई इथल्या आपल्या घरी घेऊन आले. (कैरेल स्तोडोला यांच्या पुस्तका नुसार तिथल्या ब्राम्हण समाजाने त्यांना लाथाडल्यानंतर १ वर्षांनी ते सुरत ला निघून गेले)
    ही गोष्ट जेव्हा सावरकरांना समजली तेव्हा त्यांना अतिशय दुःख झाले, आपली पत्नी परपुरुषा सोबत पळून गेली हि गोष्ट लोकांपार्यात पोचू देऊ नये अशी विनंती त्यांनी आपल्या नातेवाईकांना केली. त्यांचे भारतातले सहकारी मित्र माधव गोडबोले व त्यांच्या पत्नी कस्तुरीबाई यांचे पत्र आजही लंडन येथील संग्रहालयात आहे. (१९९३ साली भारतात सावरकरांच्या पात्रांचे एक पुस्तक इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होणार होते मात्र ते प्रसिद्ध होण्या पूर्वीच वादाच्या भोवर्यात सापडले. आणि जे प्रसिद्ध झाले ते 'त्या' सर्व पात्रांच्या व्यतिरिक्त होते.)
    लंडनहून परतल्यावर त्यांनी दुसरा विवाह केला तो यमुना बाई अर्थात माई यांच्याशी.
    आपल्या मृत्यू पश्चात त्यांनी एकाही मुलाला आपल्या संपत्तीतला एक पैही दिला नाही (सावरकरांनी आपली संपत्ती गोर-गरिबांना वाटली असा प्रचार (अप-प्रचार) केला गेला.). त्यांचे वंशज स्वतःला सावरकरांचे वंशज जरी म्हणत असले तरी खुद्द त्यांनाही याची खात्री नाही कि ते १००% सावरकरांचे वंशज आहेत, कनोजियाचे आहेत कि आणखी कुणाचे..???

    ReplyDelete
  5. बरं त्यो पुरंदरे मफिविरा सोबत कसा बसू शकतो?
    लेकीन कुच्च भी हो तेरी जली ना.....🥰🔥🔥🔥🔥

    ReplyDelete