Tuesday, December 29, 2009

कॉंग्रेस म्हणजे क्रांती

सध्य पेपर म्हणजे रोजच्या विनोदाचे साधन बनल्यासारखे वाटत आहे. रोज काही ना काही विनोदी बातम्या आपल्याला वाचयला मिळत आहेत.... आजच्या पेपरामध्ये सुद्धा अशीच एक महाविनोदी बातमी वाचायला मिळायली..... ’कॉंग्रेस म्हणजे क्रांती’ चक्क असे उद्गार सोनिया बाइंनी काढले आहेत.....! अरे विनोदाच्या पण काही मर्यादा असतात.. आणि विषेश म्हणजे पेपरवाल्यांना हा सोनिया बाइंचा विनोद ईतका आवडला की तो त्यांनी पहील्या पाणावर छापला... हा विनोद ईतक्यातच संपत नाही.. तर पूर्ण बातमीच विनोदाने भरलेली आहे..! कॉंग्रेस म्हणजेच क्रांती असा भयानक विनोद केल्यानंतर आमच्या विदेशी विनोदी बाईंनी चक्क ब्रिटीशांच्या काळात कॉंग्रेस ने दिलेल्या लढ्याचे महत्व सांगीतले... याच्याही पूढे जावून आपल्य देशावर बसवलेल्या बुजगावण्याचेही भाषण झाले ... ! समोर जमलेल्या लोकांची चांगलीच करमणूक झाली असेल यात शंकाच नाही..!
आता विनोद बाजूला ठेवून वास्तवा कडे येवूया.. कॉंग्रेस म्हणजेच क्रांती असे तारे तोडणार्‍या सोनियाबाईंना जवून कोणी तरी विचारा की क्रांती म्हणजे कॉंग्रेसच असेल तर अभिनव भारत हे काय ? आझात हिंद सेना काय आहे ? हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन काय आहे ? राष्ट्रिय स्वयंसेवक संघ काय आहे ? अरे .... केवळ तोंडाला येईल ते बरळण्याला सुद्धा काहीतरी मर्यादा आसतात रे...! उगाच सूचले म्हणून काहीही बरळायचे ?? याचाही विचार करायचा नाही की आपण बोललो त्यात काहीतरी तथ्य असावे का नाही..? कॉंग्रेस म्हणजेच जर क्रांती असेच मानुन चालायचे ठरवले तर म.गांधी हे थोर क्रांतीकारक , विदेशी सोनिया गांधी, एडविना फेम नेहरू, मनमोहन सिंघ (मांजर), या मंडळींना सुद्धा क्रांतीकारकच म्हणावे लागेल....!
’क्रांति चा मार्ग भाल्याच्या टोकावरुन तलवारीच्या पात्यावरून व बंदूकीच्या टोकावरुन जातो.... ना मुडद्यांच्य़ा शांती-अहिंसेने... ना उठ-सुठ पाक कडे शांततेचे ताटूक घेवून दहशतवाद रोखण्याची भीक मागण्याने, ना मुसलमानांसमोर आरक्षणाचा तुकडा टाकून त्यांची मते आपल्या पदरात पाडून घेतल्याने, ना बांग्लादेशी घुसखोरांना आश्रय दिल्याने,......! बहूतेक सावरकरांना त्या काळी आजच्या घटनेचे आकलन झालेले असावे म्हणुनच त्यांनी त्या काळी म्हणुन ठेवले होते.. की "शांती मुदद्यांची .....व क्रांती मर्दाची असते" ..! आता या शांती फेम कॉंग्रेस ने क्रांतीच्या गोष्टी करणे म्हणजे हिजड्याने स्वत:ची लढावू फौज तयार करण्यासारखे आहे.. ’हिजड्यांनी आपली एक लढावू फौज तयार केली असुन आमुक-आमुक या तारखे नंतर ती भारतीय सिमेवर लढण्यासाठी पाठवण्यात येणार आह’ ही ओळ वाचल्यानंतर जेवढे हासू येते तेवढेच "कॉंग्रेस म्हणजेच क्रांती" असे शब्द सोनिया बाइंच्या तोंडून ऐकल्यावर येते..!

Sunday, December 27, 2009

सनातन प्रभात वर बंदी...! मग अंनिस वर का नाही ??

सध्या कॉंग्रेस सरकार सनातन प्रभात वर बंदी घालण्यासाठी जमिन आसमान एक करत आहे . काहिही करून सनातन प्रभातवर बंदी घालायचीच अस जनू विडाच उचललेला आहे.. त्यासाठी सनातन वर खोटे आरोप करायलाही मागे पाहीले नाही. गोव्यामधील मडगाव बॉंम्बस्फोटाचा आधार घेवून गोवा सारकार सनातन प्रभात वर बंदी घालू इच्छीते ...पण या महामुर्खांना कोणी का विचारत नाही की आजपर्यंत य भामट्यांनी केलेल्या चौकशीत काय पूरावे मिळाले सनातनचे कार्यकर्ते या स्फोटात मारले गेले ..... व जे कार्यकर्ते मारले गेले ते स्वता: तेथे बॉंम्बस्फोट करण्याच्या उद्देशाने आलेले होते व त्यांना अंदाज चूकल्याने त्याचा प्रसाद त्यांनाच मिलाला असे सांगितले जाते.. पण ईकडे ’आमच्या कार्यकर्त्यांना डाव करुन मारण्यात आले’ असा आक्रोष करणार्‍या सनातन रभात कडे मात्र कोणीच लक्ष दीले नाही. या प्रकरणाची दूसरी बाजूच कोनी लक्षात घेतली नाही ... हा सनातन प्रभातच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करुन मारण्याच कट सुद्धा असू शकतो या शक्यतेकडे अगदी पोलिसांनी सुद्धा पाठ फिरवली (का फिरवली हे सांगायची गरज आगे असे अजिबात वाटत नाही, एकूणच सर्व पोलिसांचा दृष्टीकोण पुर्वग्रह दुषित आहे) व आता हे सारे हात धुवून सनातन प्रभातच्या पाठीमागे लागले अहेत... ईतकिच जर संघटनांवर बंदी घालण्याची खुमखूमी जर असेल तर आजपर्यंत सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर का बंदी घातली नाही ?? अंनिस च कार्यकर्ता नक्षलवादी कारवायात सापडल्याचे आज जगजाहीर आहे. ईतकेच नव्हे तर त्या कार्यकर्त्याच्या सुटकेसाठी दाभोळकरांनी प्रयत्न केल्याचेही ऐकायला मिळते... आणि तरिही हा महापुरुष आज समाजात स्वत:ला ’समाजसुधारक ’ म्हणवून घेत फिरत आहे. याचे कोनाला का नवल वाटत नाही. पण काहीही असले तरी सरकार अंनिस वर बंदी घालनार नाही कारण यांना देशाच्या सुरक्षेविषयी काहीही देणेघेणे नाही अंनिसवर कॉंग्रेस मधील ’बड्या’ नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळे ही संघटना आजपर्यंत असले अनेक खटले पचवू शकली आहे.. त्याच्या उलट सनातन प्रभातचे ... सनातनने आजपर्यंत कॉंग्रेस सरकारचा बुरखा फाडत आणला आहे ... त्यामुळे सहाजीकच सनातन वर बंदी घालणे सरकारला अपरिहार्य ठरते. आणि याचमुळे सरकार देशाच्या सुरक्षेला धब्यावर बसवून नको त्याच्या पाठीमागे लागले आहे.. सिमि वर बंदी उठवण्याची भाषा हे लोक करतात व सनातन बंदी घालण्याचे फुत्कर कढतात, अजमल कसाब व अफजल ला अभयादान व मिरजेत सिडी प्रकरणी संशयितांची नार्कि चाचणी, अनधिकृत बांग्लादेशींना रेशनकार्डे व हिंदूस्थानमधील हिंदूंना महागाई, याचा विचार आपण अक्रुन फायदा नाही तर उठ-सूठ मुसलमानांची बाजू घेणारे पोलिस व आमचे लष्कर यांना करावयाचा आहे .... त्यता त्यांनीच ठरवावे की आपल्या धोका कोनाकडून आहे.. सिमी पासून की सनातन पासून , अजमल पासून की मिरजेतील सिडी वाटनार्‍या संशईतांकडून, अफजल कडून की साध्वि प्रज्ञा कडून, भिड गुरुजिंगडून की कल्यान मध्ये पोलिसांचे तूकडे करुन मारणार्‍या मुसलमानांकडून.. ?? याचा विचार पोलिसांनीच करावयाचा आहे.

सागरी सुरक्षेसाठी नौदल सतर्क : राष्ट्रपती

एका कार्यक्रमात असताना राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी काढलेले हे बदलात्मक उद्गार... पुन्हा एकादा एखादा कसाब..ईस्माईल आणखी एका ताज वर चलून येवू नये व पुन्हा आम्हाला आमचे काही करकरे, कामटे व साळसकर गमवावे लागू नयेत म्हणुन आता राष्ट्रपतिंनी आपले सागरी सुरक्षा सतर्क केलेली आहे.. चांगली गोष्ट आहे.. पण एक विचार मनात येतो की हा शहाणपणा आपल्याल्या कसाब ताजमध्ये घुसण्याच्या आधी का बरे सुचला नसेल ? एकदा एक कसाब समुद्रमार्गे ताज वर हल्ला करण्यासाठी आला म्हणुन पाकिस्तानात बसलेले सर्वच कसाब याच समुद्रमार्गे भारतात येतील असा गैरसमज आमच्या राष्ट्रपतिंना झालेला आहे की काय ? पाकीस्तानी भारता येण्यासाठीची अशी अनेक ठीकाणे आहेत. बांग्लादेशी ज्या पद्धतिने भारतात प्रवेश करतात ते पाहून पाटील बाईंचे भाषण किती पोकळ व निरर्थक आहे हे समजायला वेळ लागणार नाहि....आता होनार असे की.. बांग्लादेश मार्गे एखादा कसाब अथवा अफजल भारतात घुसून आपला नंगा नाच चालवनार पुन्हा आमचे करकरे, कामटे आणि साळसकर बलिच्या वेदी वर चढनार आणि त्या नंतर आमच्या प्रतिभा पाटील बाइंना शहाणपण सुचणार .... मग पुन्हा एकदा एखाद्या समारोहात पाटील बाई गरजनार ..."सिमेवरील सुरक्षेसाठी पायदळ सतर्क".
दुसरी गोष्ट म्हणजे कालचीच गोष्ट... पाक सैनिकांनी या आठवड्यात पाचव्यांदा शस्त्रसंधी तोडून भारतीय सिमेवर गोळीबार केला .... त्यात पुन्हा आमचा एक कामटे हुतात्मा झाला. याबद्दल आमच्या राष्ट्रपतींना काहीच का बोलवे असे वाटले नाही ?? जर या चकमकी मध्ये पाक सैन्याने भारतीय सैन्यावर मात करुन भारतात प्रवेश केला असता व पुन्ह एकादी ’कसाबलीला’ आपल्याला पहालया मीळाली असती ..तेव्हा झोपेतून जागे झाल्यासारखे आमच्या प्रतिभाबाई म्हनाल्या असत्या ...." सिमेवरील सुरक्षेसाठी पायदळ सतर्क करनार......" आपण फक्त करतो ईतकेच की अजपर्यंत पाक ने किती किती वेळा आणि कधि-कधी शत्रसंधी तोडूण भारतात घुसखोरी केली किती महिण्यात किति वेळा आणि किती वर्षात किती वेळा आपल्यावर आक्रमण केले... याचे गणित करत बसतो...! तेवढेच काम बाकी राहीलेले आहे आता आपल्याला. ! आपणही आता शस्त्रसंधी तोडावी व पाक हद्दीत घूसून त्यांना त्यांची लायकी दाखवून द्यावी असे देशप्रेमाचे गोदवे गाणार्‍या एकाही नेत्याला वा राजकारण्याला व आमच्या एकाही सैनिक अधिकार्‍याला वाटत नाही हे विषेश !

जर येशूच जन्म झाला नसता.... !

आज पेपर वाचताना नाताळानिमित्त काही ख्रिश्चन उद्योजकांनी येशूवर एक कविता प्रसिद्ध केलेली होती ..जर येशूचा जन्म झाला नसता...! खरेच काय झाले असते जर येशूचा जन्मच झाला नसता ??
येशूच जन्मच झाला नसता तर ख्रिश्चन धर्मच उदयास आला नसता..... हिंदुंची बळजबरीने होणारी धर्मांतरे थांबली असती.....भोळ्या वनवासी हिंदुंना लावला जाणार्‍य भूलथापा व फसवनुकिचे प्रकार उदयासच आले नसते..... नागालॅंड स्वतंत्रतेच्या गोष्टी करू लागला नसता.... गोव्यामध्ये झेवियर कडून असंख्य हिंदुंच्या कत्तली झाल्या नसत्या..... आणि आज त्याच झेवियर च्या पायावर माथा टेकवायची वेळ आजच्या हिंदुंवर आली नसती..... लाखो हिंदुंचे प्राण आज वाचले असते.....लाखो हिंदु माय-भगिनिंची आब्रू आजपर्यंत लूटली गेली नसती.....स्वामी लक्षमणानंदांवरील हल्ला झाला नसता..........किती सांगावे ?? सांगेल तितके कमीच आहे ..... पण यात येशूला व त्यच्या अनुयायांना दोष देण्यात अर्थ नाही पण जे हिंदू सत्यस्थिती माहीत असुन सुद्धा नाताळ साजरा करण्यासाठी पूढे सरसावतात त्यांना कय म्हणावे ?? केवळ या हिंदुस्थानाचे दुर्दैव !

चौकशी ! हिंदुंची आणि मुसलमानांची

गोवा बॉंबस्फोट प्रकरणी सांगलीत चौकशी, मडगाव बॉंबस्फोट प्रकरणी मिरजेत चौकशी, या प्रकरणी कोल्हापूरात एकाची चौकशी ,... साधारण अशा प्रकारच्या बातम्यांना सध्या ऊत आलेला आहे.. आणि सध्याची वृत्तपत्रे तर अशा बातम्या अशा थाटात छापतात की जणू एखाद्या हिंदुत्ववाद्याची चौकशी झाली म्हणजे त्याला फाशीच सुनावली की काय असेच वाटू लागते .. बरे ! या चौकशीअंती काय निकश निघाले ? कोणता पुरावा मिळाला ? काय निष्पन्न झाले ? याचा तरी विचार करायच ...! नाव नको .. ! ते पधतशीरपणे झाकून ठेवले जाते कारण या असल्या फालतू चौकष्यांतून काहीही निश्पन्न होत नाही हे चौकशी करणार्‍या पोलिसांना ही ठावूक असते व हे वृत्त छापणार्‍या वार्ताहरांना सुद्धा माहीत असते. केवळ आपन काहीतरी हात-पाय हलवत आहोत हे दाखवण्याचा हा पोलिसांचा केविलवाणा प्रयत्न असतो. साधे उदाहरण घ्या .. मडगाव बॉंबस्फोट प्रकरणी सनातन च्या गोव्याच्या आश्रमाची चौकशी झाली.. मिरजेच्या आश्रमाची चौकशी झाली.. आणखिन कोनत्या-कोणत्या आश्रमांची चौकशी झाली, कर्यकर्त्यांची चौकशी झाली... हे आता जगजाहीर आहे ... पण या ब्रेकिंग न्युन टाईप ’चौकशी’तून काय निष्पन्न झाले किंवा आतापर्यंत कोणता पुरावा सापडला कोणा-कोणाच्या चौकशीतुन काय माहीती मिळाली .. ?? याचाही विचार करायला हि मंडळी तयार नाहीत ! आजपर्यंत मडगाव बॉंबस्फोट प्रकरणी सनातनची ईतकी चौकशी झाली परंतू त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही ही पोलिसांच्या दुर्दैवाने का होईना पण वस्तुस्थिती आहे. परंतू या पोलिसांनी हीच ’चौकशी’ मुंबईतील मुंब्र्यामध्ये, आणि कोल्हापुरातल्या अकबर मोहल्ल्यामध्य चालवली असतई तर निदान पुढे येणारे २३/११ तरी टळायला मदत होईल याचीच हुरहूर आपल्यासारख्या काही हिंदुत्ववादींना लागते पण हे सत्य आमचे ’सर्व-धर्म-समभावी’ आणि स्वत:ला निधर्मी म्हणवून घेण्यात जन्माचे सार्थक माणन्यात कृत:कृत्यता माणनार्‍या पोलिसांना कशी कळणार ?? उद्या पुन्हा एकदा पाकिस्तान हून कसाब येणार.. पुन्हा एखाद्या तज मध्ये घुसणार.....आणि आमचे पोलिस त्यावेळी दिवाळीचा बॉंब कोणत्या हिंदुत्ववाद्याने पोडला याची चौकशी करण्यात गढ्य़=ऊन गेल्याने या नव्या कसाबला तोंड देण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि शेवटी हा कसाब पुन्हा एका करकरे, कामटे आणि साळसकर यांना मारणार व मग हे ’चौकशी’बहाद्दर पोलिस त्यांच्या मोट्ठे डिजिटक करून आपली श्रद्दांजली वाहणार... पण त्यांना हे कोणी सांगणार की असे भडव्यांनो..! तुम्ही हिंदुत्ववद्यांना पकडण्यात गुंतले आहात मात्र हे पाकिस्तानात (व हिंदुस्थानात सुद्धा) हजारो अफजल/ कसाब असंख्य करकरे, कामटे आणि साळसकरांना टिपण्याच्या संधीची वाट् पाहत बसले आहेत ..! आज तुम्ही करकरे, कामटे आणि साळसकरांना श्रद्धांजली वाहून आपले आश्रू वाया घालवत आहात .. .... इतीहासातून जर का तुम्ही वेळीच बोध घेतला नाही तर काही दिवसानंतर तुमचाही असाच डिजिटल उभारलेला असेल.....!
हे बडवे सारखे काही लोक म्हणतात की जातिय दंगली रोखण्यासाठी कठोर कायदे करा ..पण त्यांना जऊन कोणी तरी विचारा की अरे बाबा ..! पुन्हा एकदा कसाब या देशात येवू नए म्हणून आजपर्यंत तू कोनते कायदे केलेस ?? पुन्हा एकदा एखादा ईरफान अत्तर या कोल्हापूरात जन्मू नये म्हणुन तू काय केलेस ?? पून्हा एखादा अफजल संसदेवर हमला करु नये म्हणून तु काय दिवे लावलेस ?? आज पाक सैन्याने पुन्हा भारतीय हद्द ओलांडली तेव्हा तुझी अक्कल ही अक्कल काय धूवायला गेली होती ??

मराठा आरक्षण

सध्या रोज पेपर मध्ये मराठा आराक्षणाच्या मुद्द्यावरून बरेच लिखाण वाचायला मिलत आहे. काही मराठावादी संघटना मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी अक्षरश: राण ऊठवल्याचे भासवत अहेत. असे वाटायला लागले आहे की येणार्‍या दिवसात जर मराठ्यांना आरक्षन मिळाले नाहीच तर जणू काही या देशावर महान आपत्ती येवून ठेपणार आहे. आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी म्हणा अथवा सध्या कोणताही ज्वलंत असा मुद्दा जवळ नसल्यामुळे म्हणा या मराठावादी संघटनांनी आता ’मराठा आरक्षणा’च्या मुद्द्याचे भांडवल केलेले आहे. तसे पाहीले तर यांना मराठ्यांना खरेच आरक्षण द्यावयाचे असते तर आतापर्यंत मिळालेही असते कारण यांच्याशी संबंधीत नेते व या संघटनांवर वरदहस्त असणारे नेतेच सध्या देश चालवत आहेत, त्यामुळे खरेच हा जर मुद्दा अतिशय गंभिर अशा स्वरूपाचा असता तर आतापर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकालात निघाला सुद्धा असता ...आणि नेमके हेच या मराठा संघटनांना नको आहे कारण ज्या मुद्द्याचे आजपर्यंत भांडवल करुन आजपर्यंत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तो मुद्दाच या लोकांना निकालात काढून चालणार नाव्हता आनि म्हणुनच अजुनही या मुद्द्याच्या आधारे मराठा तरुणांची माथी भडकवून हा मुद्दा धगधगत ठेवला जात आहे.. यामुळे संबंधीत संघटनेचे अस्तित्व दिसुन येते व दुसरी गोष्ट म्हणजे संघटनांच्या कार्यकर्त्यांना फुकटची प्रसिद्धी मिळून जाते.
सध्या गाजत असलेला इस्लामी दहशतवाद, भ्रष्टाचार, बांग्लादेशी घुसखोरी इत्यादी महत्वाचे प्रश्न या मराठा म्हणवून घेणार्‍या संघटनांनी अगदी जाणीवपूर्वक बाजूला ठेवलेले आहेत कारण १) दहशतवादाचा व बांग्लादेशी घुसखोरीचा मुद्दा घेतला तर सहाजिकच मुसलमानांच्या विरोधात सूर जातो आणि हे या मराठा संघटनांना परवडणारे नसते कारण यामुळे संघटनेची मुस्लिम विरोधी अशी प्रतिमा समाजात निर्माण होते आणि त्यामूळे धर्मांध, गुंड आणि ना जाणॊ आणखी किती विषेशणे लावली जातात आणि हे या संघटनांना नको आहे... याच्याही पुढे जावून असे म्हणता येईल की काही मराठावादी संघटनांचे मुसलमानांशी हितसंबंध गुंतलेले आहेत त्यामुळे सदर दोन मुद्द्याला हात घालण्याचे धाडस या संघटना करणार नाहीत हे स्पष्टच होते. तिसरा मुद्दा म्हणजे ’भ्रष्टाचार’ या मुद्द्यावर बोलायचे म्हणजे या संघटणांना घरच्याच म्हतारीचा काळ वाटतो , कारण बहुतेक मराठा संघटनांच्या डोक्यावर कोना ना कोणा ’बड्या’ नेत्याचा वरदहस्त आहे आणि भ्रष्टाचाराबद्दल बोलायचे म्हणजे नेतेमंडळी यांच्या विरोधात बोलणे आलेच, हे या संघटनांना परवडनार नाहीच. ! आणि शेवटी आपली संघटना जिवंत ठेवण्यासाठी कोणत्या न कोणत्या तरी मुद्द्याचे भांडवल करणे आवश्यक होते म्हणुन एक अतिशय सोईचा मुद्दा या संघटनांनी शोधून काढला ... आणि तो म्हणजे ’मराठा आरक्षण’! यामुळे आपल्या संघटनेचा जिवंतपणा सुद्धा राखला जाईल व ’मराठा संघटना’ या विषेशनाला शोभणारा असा मुद्दा असल्याने या मुद्द्यावर आज राण उठवले जात आहे ! वास्तविक यांच्य हेतू मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याचा नसून आपले अस्तित्व व आपल्या संघटनेचा जिवंतपणा टिकवण्याचा आहे.. आणि या दिखावेबाज उद्देशातूनच संभाजी ब्रिगेड चा कार्यकर्ता स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न करतो, याच उद्देशातून शिवणेरीवर धुदगूस घातला जातो. आणि आपली संघटना मराठ्यांना आरक्षन मिळवून देण्यासाठी किती आक्रमक आहे हे दाखवून देण्याचा केविलवाना प्रयत्न केला जातो.
शेवटी एकच प्रश्न पडतो की असे काय झाले की एके काळी अटकेपार भगवा फडकवणार्‍या मराठ्यांवर आरक्षनाची भिक मागण्याची वेळ यावी ??

Saturday, December 26, 2009

३१ डिसेंबर..! की एका दिवसाचे धर्मांतर ?

नव्या ख्रिस्ती वर्षाचे स्वागत हा पाश्चात्यांचा उत्सव आता हिंदुंनाही आपला वाटू लागला आहे. त्यामुळे ते हा दिवस (कि रात्र) उत्साहात साजरा करु लागले आहेत. या दिवशी नाच-गाणे, खाणे-पिणे, मौजमजा, असे चंगळवादी कार्यक्रम अगदी खेड्यांतही मोठ्या प्रमाणात केले जातात. शिर्डी देवस्थानाने तर ख्रिस्ताब्द २००६ ला निरोप देण्यासाठी मध्यतात्री आरती केली होती व भक्तांसाठी नृत्य-गायणा चा कार्यक्रम आयोजित केला होता. हिंदुंची भावी पिढी पश्च्यात्यांप्रमाणे भोगवादी व संस्कृतीहिन बनू नये, असे अनेक हिंदुंना वाटते. म्हणूनच ३१ डिसेंबरला होणारे संस्कृतीचे हनन रोखण्यासाठी हिंदुंनी प्रयत्न केले पाहिजेत.
३१ डिसेंबर नव्हे, तर गुढीपडवा हाच हिंदुंसाठी नववर्षारंभ !
१ जानेवारीला नववर्षारंभ का ?? याला काहीही कारण नाही. त्यातून कोणताही अध्यात्मीक अथवा सामाजिक लाभ होत नाही. उलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस(गुढीपाडवा) वर्षारंभ साजरा करण्यामागे नैसर्गीक व अध्यात्मिक पार्श्वभुमी आहे.
नैसर्गिकदृष्ट्या : ३१ डिसेंबरच्या काळात निसर्ग, हवामाण व ग्रहांची स्थिती यांमध्ये कोणताही बदल होत नाही. याऊलट पाडव्याला निसर्गात बदल जाणवू लागतात. ग्रहांची स्थिती बदलते. समशितोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते.
अध्यात्मिकदृष्ट्या : गुढीपाडव्याला निर्मिती संबंधीत प्रजापती लहरी पृथ्विवर सर्वात जास्त प्रमाणात येतात. गुढीचे पूजन केल्यास त्या लहरिंचा लाभ पूजकास व कुटुंबियांस होतो.
ईतर :
प्रजापती ब्रम्हा द्वारा सृष्टीची निर्मिती
धर्मराज युधिष्ठीराजे सिंहासनारोहण
सिख गुरू अंगददेवांचा जन्मदिवस
नवरात्रीला सुरवात
महर्षी दयानंद द्वारा अर समाजाची स्थापना
वरुनावतार भगवान झूलेलाल यांचा जन्मदिवस
भारतातील प्रचलीत सर्व संवत्सरांचा प्रथम दिवस
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा राज्याभिषेक
संघप्रणेते डॉ.केशव बळिराम हेडगेवार यांचा जन्मदिवस
उज्जयिनिचे सम्राट विक्रमादित्य ने विदेशी शकांवर पूर्ण विजय मिळवून नविन विक्रम संवत सुरु केले
हिंदुंनो...! एका दिवसाचे धर्मांतर तुम्हाला मान्य आहे का ?
--------
३१ डिसेंबरची रात्र म्हणजे हिंदुंच्या पाश्चात्य संस्कृतीच्या अतिरेकाचा व भोगवादाचा कळस ! म्हणुनच या रात्री मद्यप्राशन, मांसाहार व नृत्यगायण असे नितिमत्तेला गालबोट लागणारे भोगवादी प्रकार सर्रास घडतात. एखाद्या व्यक्तीने धर्मांतर केल्यानंतर ती व्यक्ती नविन धर्मातील प्रथा आणि उत्सव साजरा करते. त्याचप्रमाणे आपण हिंदू धर्मीय पाश्च्यात्यांचे ३१ डिसेंबर वा ख्रिसमस यांसारखे वैष्विक शक्तिंशी व या देशातील मातिशी काडीचा संबंध नसलेले उत्सव साजरे करत असू, तर ते आपले एक दिवसाचे धर्मांतर होईल.
३१ डिसेंबरच्या रात्री सर्वत्र धांगडधिंगा व आतषबाजी, तर १ जानेवारीला सर्वत्र दारूच्या फोडलेल्या बाटल्यांचा खच व फटाक्यांचे कागद यामुळे सारे वातवरण भयाण होते. प्रत्येक सण आणि उत्सव यांच्या वेळी ईश्वरी अधिष्ठान ठेवून त्यागी व संयमी जीवन जगण्याचा संदेश देणार्‍या हिंदुंना असा हिडीस व आसुरी भोगवाद शोभत नाही. म्हणुनच पाश्चात्यांचे सर्वच क्षेत्रांत होणारे अंधानुकरण आपल्याला ताळायचे आहे. याची सुरवात पुढील कृतींनी करुया !
* ३१ डिसेंबरच्या रात्री वा १ जानेवारीला कोणाही हिंदूला नववर्षाच्या शुभेच्छा देवू नका
* एखादा हिंदू १ जानेवारीच्या दिवशी नववर्षाच्या शुभेच्छा देत असल्यास त्याचे प्रबोधन करुन ’गुढीपाडवा हा आपणा हिंदुंचा नववर्षारंभ आहे’, हे त्याला समजवून सांगा.
*गुढीपाढव्याच्या दिवशी अधिकाधीक हिंदू बांधवांना शुभेच्छापत्रे पाठवा, तसेच दुरध्वनी करुन व भ्रमणध्वनी यांवरील लघुसंदेशद्वारे नववर्षाच्या शुभेच्छा द्या

Wednesday, December 16, 2009

स्वतंत्र तेलंगण ... बेळगाव.. समस्या (?)

नुकतेच टिआरएस (तेलंगण राष्ट्र समिती)चे अध्यक्ष चंद्रशेखर राव यांच्या उपोषणाला घाबरून भारताचे प्रधानमंत्री मनमोहण सिंह(की मांजर ?) आणि चिदंबरम यांनी नमते घेतल्याची बातमी सध्या गाजत आहे. आणि याच घटनेचा मुहूर्त सधून मायावती यांनी बुंदेलखंड आणि हरित प्रदेश वेगळे राज्य करण्याची मागणी केली, यापाठोपाठच आपण मागे राहतोय अशी जाणिव होताच गोरखा मुक्ति मोर्चाच्या सदस्यांनी गोरखलॅंडच्या मिर्मितिसाठी अमरण उपोषण सुरू केले ...त्यचबरोबर या पर्श्वभूमीवर स्वतंत्र विदर्भाची मगणी सुद्धा होऊ लागली आहे... उद्धव ठाकरे यांनी आता बेळगाव सुद्धा महाराष्ट्राला देवून टाकावे अशी मागणी करु लागले आहेत..
अरे... जसे या देशाची वाटणी करायला सगळे टपले आहेत की काय असे वाटायला लागले आहे.. एखादा भाग स्वतंत्र (म्हणजे नेमके काय हे अजुन मला समजू शकले नाही.... स्वतंत्र म्हणजे कोणाच्या बंधनातून मुक्त ? कोणाच्या अत्याच्यारातून मुक्त ??) करण्यासाठी थोड्या-थोडक्या दिवसांच्या आमरण उपोषणाचे नाटक करायचे .... वर्तमनपत्रे गाजवायची आणि प्रसिद्धीच्या झोकात यायचे ! आणि त्यातुनच आपला भाग स्वतंत्र झालाच तर पूढे या भागातील जणता आपल्याला ’आमचा स्वातंत्रदाता’ म्हणून सदैव पूजा करील तो भाग वेगळाच. आपल्या पदांचे राजिनामे द्यायचे, एकाद्या भागात थोडी जाळपोळ करायची आणखिन काही काही करायचे आणि आपले आंदोलन किती "तिव्र" आहे हे दाखवुन द्यायचे.....! एखादे नाटक रंगवावे असे हे सारे चालते... !
पण या देशांतर्गत वादात या चंद्रशेखर, मायावती वगैरे "विशिष्ठ प्रांत"नेत्यांना आपली विचारपातळी आणखिन थोडीशी उच्च पातळीवर आनुन देशाच्या समस्या सोडवण्याची बुद्धी होत नाही हे विशेष. आमचा हा..हा भाग स्वतंत्र हवा तो..तो भाग स्वतंत्र हवा अशा हकाट्या मारणा‍र्‍या या नेत्यांना अवैध्य बांग्लादेशी घुसखोरीविरुद्ध बोलावेसे वाटत नाही, बांग्लादेश, तिबेट, ब्रम्हदेश, पाकव्याप्त कश्मिर, चिनव्याप्त भारतभूमी ही भारतात यावी हा साधा विचारही अद्याप कोणाला सुचला नसेल. भारताचा भाग नसलेले प्रदेश जाऊ द्या सध्या भारतखंड तोडण्याची आंदोलने मोठ्या प्रमाणावर चालू आहेत.... बिहार मध्ये झारखंड आंदोलन, तसेच कोल्हन आंदोलन, पंजाब मध्ये खलिस्तान आंदोलन, त्रिपूरा मध्ये ट्राईव्हल नॅशनल वॉलेंटिअर्स फोर्स, मिझोरम मध्ये मिझोरम नॅशनल फ्रंट, आसाम मध्ये स्वामी स्टूडंट युनियन व बोडो लॅंड आंदोलन, नागालॅंड मध्ये नॅशनल सोशालिस्ट काऊन्सिल ऑफ नागालॅंड, मध्य भारतामध्ये ख्रिश्चनिस्तान, मद्रास मध्ये द्रविडीस्तान इत्यादी राष्ट्रद्रोही मगण्या चालू आहेत.. लदाख , तिबेट आणि अरुनाचलप्रदेश हा चिनचाच भूभाग असल्याचा दावा चीन करते...व तो अमेरिकेचा आजचा बराक ओबामा का बराक ओसामा भडवा चीन मध्ये जावून अक्कल पाजळताना म्हणतो की तिबेट हा चीनचाच भाग आहे..!(बरोबर आहे... याचा बाप जाताना सोडून गेला होता) तर संपूर्ण कश्मिरवर पाकिस्तान आपला दावा करते........ याच्याबद्दल कोणी चंद्रशेखर राव . मायावती अथवा उद्ध्वव का नाही आवाज उठवीत ?? का नाही कोण आमरण उपोषनाला बसत ??? याची उत्तरे आपल्यालाच शोधावी लागणार आहेत नाहीतर आपण स्वतंत्र ’अ’ भाग व ’ब’ भाग च्या भानगडीत अडकून पडू व तिकडे आपला देशत पुन्हा परक्यांच्या दाराखाली गहाण पडायची वेळ येईल......!

Wednesday, December 9, 2009

अयोध्येच्या निमित्ताने

हिंदुत्वाच्या मुद्यला राजकारणाने, नेत्यांच्या वैयक्तीक स्वार्थी धोरणाने आणि घातकी परधर्मीय प्रेमाने ग्रासले आहे. निखळ, ज्वलंत आणि कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार कोनी करताना आज दिसत नाही.... अयोध्येचा प्रश्न भाजप ने राजकारनापोटी ताटकळत ठेवला .... याच अयोध्येचे भांडवल करुन शिवसेना आणि विश्व हिंदु परिशद यांच्यात हमरी-तुमरी चालली होती, बाबरी मस्जिद पाडली गेली..! चांगले झाले परंतू ज्या गोष्टीचा अभिमान वाटायला हवा होता त्याच गोष्टीची भिती आणि शरम आज आमच्या नेत्यांना का वाटत असावे हा प्रश्न पडतो.. ! ज्या कोठारी बंधूंचे नाव घेवून पक्षाचा प्रचार केला जात होता.. त्या कोठारी बंधूंनी ज्याच्यासाठी प्रांणार्पण केले तो बाबरी पतनाचा दिवस हा एखाद्या हिंदुत्ववादी नेत्याच्या आयुष्यातील काळा दिवस ठरू शकतो असे केवळ हिंदू नेत्यांच्याच बाबतीत घडत असावे.. ! आणि हे पाहून अयोध्येच्या भूमीत हौतात्म्य पत्करलेले ७२ हजार रामसेवक वर बसून ढसाढसा रडत असतील.. ! काय चीज झाली त्यांच्या बलिदानाची ... केवळ नेत्यांना राजकारण करत यावे व त्यांना स्वत:चा स्वार्थ साधून घेता यावा म्हणूनच का त्यांनी बलिदान दिले होते ?? केवळ पोकळ भाषणे, घोषणा यांच्याशिवाय आमचे नेते काहीच का करू शकत नाहीत ?? तो प्रकार अफजलखानच्या थडग्याचा.. ! थडगे पाडायचे ना ?? मग साधवत कशाला जायला हवे ?? शिवरायांचा गनिमि कावा विसरलात की काय ?? खरोखरच जर का ते थडगे पाडायचे असते तर विश्व हिंदू परिशदेने असे गाव उठवले नसते..! आनी आता त्या मुद्द्द्याचे काय झाले ?? आता सर्व शांतच आहे ना ??? मग गनिमी कावा करुन ते थडगे खोदायला काय हरकत आहे ?? फार फार तर विस-पंचविस अटक होतील, एखाद दुसर्‍या नेत्याच्या अंगावर जबाबदारी स्विकारायची वेळ येईल याच्यापेक्ष्या वेगळे कय होणार आहे ?? हजार भाषणांपेक्ष्या ते कितितरी चांगले अहे.
काही दिवसांपुर्वी अफजलखानचे पोस्टर लावण्यावर सरकारने हरकत घेतली यामुळे झालेल्या हिंदुत्ववादी आणी पोलीस यांच्याती झटापटी वर्तमानपत्रात बहुतेकांनी पाहीली असतील..... पोलिसांनी अफजखान वधाची पोस्टर्स व कटाअऊट्स उतरवल्या ,हिंदुववाद्यांकडून त्या काढून घेतल्या, यामध्ये पोलिस व हिंदुत्ववादी यांच्यात थोडीशी झटापट झाली आणि शेवटी पोलीस यशस्वी झाले वगैरे... एक प्रश्न उभा राहतो.. ! या काळ्या इंग्रजांनाच धडा शिकवावा असे अम्हाला का नाही वाटत ?? बर्‍यापैकी हिंदुंना लाठी-काठी वगैरे मर्दानी खेळ चांगल्याप्रकारे येतात... याचा उपयोग प्रत्यक्ष्यात आणावा असे का आम्हाला नाही वाटत ?? दोन-चार काठ्य एकाद्या कृष्णप्रकाशच्याही टाळक्यातही हाणाव्यात असे आमच्या मर्दानी खेळ करणार्‍या मर्दांना का नाही वाटत ?? का मर्दानी खेळ फक्त दाखवण्यापुरते ?? संघातीत स्वयंसेवकांचे दंड केवळ संचलना पुरते ?? दरवेळी पोलिसांच्या काठ्यांचे शिकार बणनार ??

.... हे प्रेम यावेळी कोठे जाते ??

"एकतर्फी प्रेमातून तरुणीची/ तरूणाची आत्महत्या" ; "एकतर्फी प्रेमातून तरूणीचा खून"; "प्रेमाला मान्यता न दिल्याने मात-पित्यांचा खून" ; "प्रेमाला मान्यता न मिळाल्याने प्रेमी युगुलाची आत्महत्या" ; "अनैतीक संबंधातून पतीचा खून" ; "अनैतीक प्रेमातून प्रियकराचा खून" ; "प्रेमाचा त्रिकोण : प्रकरण" ; "तिनतर्फी प्रेम : युवकाचा खुन" ;
..... साधारण अशा टाईपच्या बातम्या काही अपल्याला नवीन नहीत.. पाश्चात्य न्युड संस्कृतीने आपले वातावरण ईतके प्रदुषीत केले आहे की या प्रकारच्या बातम्यांची आता आपल्याला सवय झालेली आहे.. ! प्रेमाखातर याने ते केले, प्रेमाखातर त्याने हे केले... ! प्रेमाखातर मी हे करीन , प्रेमाखातर मी ते करीन... याचा खुन करीन त्याचा खून करीन ... डोंगर पार करीन... चंद्र-तारे तोडून आणिन.... समाजाशी झगडेन....... वगैरे वगैरे......अरे मी विचारतो या तुमच्या "प्रेमा"त जर ईतकीच शक्ती असेल तर हे प्रेम कोणी आपल्या ’मातृभूमी’वर का करत नाही ?? आपल्या देशावर का करत नाही ?? आपल्या धर्मावर का करत नाही ?? केवळ एका प्रेयसीसाठी जर एखादा प्रियकर चंद्र वगैरे तारे वगैरे तोडून आणन्याची इच्छाशक्ती बाळगत असेल ......तर आपली सबंध मातृभूमी वेदनेने तळमळत असताना, आशेने आपल्याकडे पाहत असताना आपल्यापैकी कोणीच का तिच्या मदतीला जात नाही ?? कॊण आपल्या मातृभूमीसाठी का नाही जिव द्यायला तयार होत ?? का कोणाचा जिव घ्यायला तयार होत ?? का तिच्यासाठी चंद्र तारे तोडून आनन्याची ईच्छा दर्शवत ?? या वेळी आमच्या या प्रेमवीर तरुणांचे "प्रेम" काय शेण खायला जाते ??
बाईच्या प्रेमक्रिडेत मग्ण होऊन पोरांची पैदास करणं ही जरी मर्दाची खूण असली तरी आपल्या आईच्या अंगावर हात टाकणा‍र्‍याचं मुंडकं उडवणं हा खरा पुरुषार्थ आहे .... ! आज पेपरा मध्ये प्रेमाखातर खून केलेल्या व झालेल्या अनेक बातम्या पहायला मिळतील..पण या मातृभूमी वर ; हिंदूंच्याच देशात हिंदुंवर होनारे अत्याचार पाहून.. ; अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन पाहून; अजमल कसाबला पाहून; अफजल गुरूला पाहून; अफजलखानाचे भव्य थडगे पाहून; कृष्णप्रकाशने गुरुजिंवर केलेले वार पाहून; मिरजेमध्ये फडकलेला पाकिस्तानी झेंडा पाहून; अफजलखान वधाची कमान उतरवायला लावनारे पोलीस व त्यांच्याशी झगडनारे हिंदुत्ववादी पाहून; धुळ्यामध्ये झालेल्या दंगलीतील माय-भगिनिंचे अश्रू पाहून; ताज वरील हल्ला पाहून; गोध्र्यमध्ये जळालेले कारसेवक पाहून; अयोध्येत धारातिर्थी पडलेले रामसेवक पाहून कोणी तरुणाने आजपर्यंत का नाही कोनावर वार केला ? का नाही बदला घेण्याचा प्रयत्न केला ? का नाही एकाच्या ही डोक्यात आग झाली ?? का या विचाराने एकाची ही झोप हराम झाली ?? एका तरूणीसाठी राण उठवनारे हे प्रेमवीर कोठे गेले ?? जय भवानी ..जय शिवाजी च्या घोषना देणारे विविध संघटनांचे कार्यकर्ते कोठे गेले ?? लाठी-काठी घेवून मर्दानी खेळ सादर करणारे मर्द कोठे गेले ??