महाराष्ट्रातील काही गावगुंड-टोळक्यांच्या पोकळ धमक्यांना घाबरुन चिपळून गावातील तथाकथीत सुवर-संमेलनाच्या व्यवस्थापकांनी शेपूट घातल्याची घटना नुकतीच घडली. त्यावरुन या सुवर संमेलनाची जागा आता पॉलिटिकल संमेलनाने घेतली गेली आहे. सुरवातीला जाणुनबुजुन परशुरामाचे संबोधन, चित्र पत्रिकेवर छापले, त्यानंतर त्या ब्राम्हण परशुरामाचा विरोध ब्राम्हण-विरोधी टोळक्यांनी केला. सुरवातीला या सुवर लोकांनी या विरोधाला भिक घातली नाही ही गोष्ट धर्माभिमान्यांनी मोठ्या उत्साहाने स्विकारली, आणि का स्विकारु नये परशुराम केवळ ब्राम्हण होते म्हणुन काही जातिवादी लोकांनी त्याला विरोध केला व परशुरामाविषयी चुकिचा समज समाजात पसरवला, पण तो समज कसा चुकीचा आहे हे आपल्यातील अभ्यासु लोकांनी सिद्धही करुन दाखवले. परंतु नंतर.... या पोकळ धमक्यांना घाबरुन म्हणा.... किंवा पैशाला भुलुन म्हणा किंवा आणखी कशाने ही म्हणा, या नतद्रष्ट लोकांनी त्यांचा सर्व समर्थकांच्या पृष्ठभागावर लाथ मारुन, स्वत:च्या देवशी तडजोड करुन.....परशुरामाला मानचिन्हांतुन हटवले, स्वत:च्या देवाशी तडजोड केली. जातिवाद्यांना साथ दिली. आता आमच्यातलेच लोक अशाप्रकारे आमच्या पाठीमागे अशाप्रकारे सुरी खुपसु लागले तर आपल्यातील नव-अभ्यासकांनी कोणाकडे पहायचे ? आज यांनी परशुरामाशी तडजोड केली, उद्या हे हरामखोर या जातीवाद्यांच्या सांगण्यावरुन आपल्या आई-बापाच्या नावाशी तडजोड करणार नाहीत कशावरुन ?? जातिच्या आधारावर महाराष्ट्राची वाटणी करण्यार्या हरामखोर गावगुंडांचा निषेध आहेच, त्यापेक्षाही शंभर पटीने सुरवातीला विरोध करुन नंतर शेपुट घालणार्या तथाकथीत सुवरांचाही निषेध !!!! परशुरामाचे छायाचित्र जर हटवायचेच होते तर मग सुरवातीला जाणुनबुजुन परशुरामाचा वापर का करन्य़ात आला ? आणि परशुरामाचा वापर केला तो केला , पण मुर्खानो कोण कुठला गायग्कवाड ? याला कोण विचारते ? याची साहित्य क्षेत्रामध्ये लायकी काय ? याचा नाही तर नाही तरी निदान याचा तरी विचार करायचा ना कि १२ तारखेला या मुर्खांचे सिंदखेडराजाला काहीतरी कार्यक्रम होता... तो सोडून तुमचे साहित्य संमेलन उधळायला कोण येणार ??? येवढा साधा विचार करण्याची अक्कलही देवाने तुम्हाला दिली नाही का ?? का ति ही या जातीवाद्यांच्या बाथरुम मध्ये गहाण ठेवली ? साहीत्य क्षेत्रामध्ये स्वत:चे पोट भरण्यासाठी पुस्तकांची गठ्ठी च्या गठ्ठी रचणार्यांच्या डोक्यामध्ये येवढाही प्रकाश पडू नये ? या शेपुट घालणार्या सुवरांपेक्षा ते जातीवादी गावगुंड कितितरी पटीने परवडले, निदन ते आपल्या विधानाशी तरी इमान राखतात. पण हे सुवर ??? शेवटी सुवरच ते खाणार तिथेच आणि हा_णारही तिथेच. यात त्यांचाही काय दोष म्हणा... यंदाचे साहित्य संमेलनाचे ठीकाणही तेच आहे........ चिपळून !!
—
Showing posts with label ब्राम्हणवाद. Show all posts
Showing posts with label ब्राम्हणवाद. Show all posts
Thursday, January 10, 2013
Sunday, November 11, 2012
महाभारतातील वर्णवाद : एकलव्य ??
सध्या वैदिक पुराण, ग्रंथामधील कथा व घटनांना ओढून ताणून जातियवाद लागू करण्याचा प्रयत्न चालू आहे , अशा लोकांच्या अपप्रचाराच्या गळाला लागलेली असा एक घटन म्हणजे "एकलव्य". वैदीक काळातही अश्पृष्यता होती हे ठासुन सांगताना मेकॉलेचे आजचे तथाकथीत हस्तक हे एकलव्याचे उदाहरण देतात व द्रोणाचार्यांनी एकलव्याला तो हिन कुळातील असल्यामुळे त्याला धनुर्विद्येचे शिक्षण घेता येणार नाही असे म्हटले. असा मुळ घडनेला (काही प्रमाणात मुळ कथा तोडून ) युक्तिवाद करतात. सर्वात पहिलि गोष्ट म्हणजे आजचे मेकॉलेचे हस्तक इंग्रजांप्रमाणे रामायण , महाभारत वगैरे मिथक मानत आहेत, म्हणजे महाभारत घडलेच नाही असे यांचे मत आहे , असे असताना हे लोक द्रोणाचार्यांचे - एकलव्याचे उदाहरण देतात हे विषेश आहे.
तर वेदकाळात कोणत्याही प्रकार चा "जातीयवाद" अस्तित्वात नव्हता हे आता समाजासमोर आलेले आहे, होता तो वर्णवाद, त्याकाळी माणसाला वर्ण बदलता येत होता कारण वर्ण हा त्याच्या व्यवसायावर आधारीत होता जातीवर नाही [ उदा. विश्वामित्र हा क्षत्रिय होता तरी तो पुरोहीताचा व्यवसाय करीत असे ]. आणि जात ही जन्मावर आधारीत असल्यामुळे ती बदलता येत नाही. एकलव्य हा हिन कुळातील होता असा उल्लेख आहे त्याला "द्रोणाच्यार्याकडूनच" धनुर्विद्येचे शिक्षण घ्यायचे होते , परंतु याठीकाणी एक गोष्ट बहुतेकांच्या लक्षात येत नाही ती म्हणजे द्रोणाचार्य यांना त्यावेळी राजपुत्रांना शिक्षण देण्यासाठी नेमले होते व इतर लोकांसाठी कृपाचार्य विद्या देत, महाराथी कर्ण हे त्याचे उदाहरण. कर्ण त्या वेळी सुतपुत्र म्हणुन प्रसुत होता , त्याचीही द्रोणाच्यार्यांकडून आपणास धनुर्विद्येचे शिक्षण मिळावे असा कायस होता परंतु द्रोणाचार्य हे राजपुत्रांसाठी नेमलेले होते, त्यामुळे कर्णाला नाईलाजाने कृपाचार्यांकडे शिक्षण घ्यावे लागले. त्यामुळे महाभारत काळात क्षत्रीय सोडून इतरांना शिक्षण / विद्या घेण्याचा अधीकार नव्हता हा मुद्धा मोडीत निघतो. आता राहीला प्रश्न द्रोणाचार्यांनी एकलव्याला दिलेले उत्तर , ते म्हणतात "तु हिन कुळातील असल्यामुळे तुला माझ्याकडून विद्या घेता येणार नाही" . निट लक्ष दिले तर याठीकाणी एकलव्याला द्रोणाचार्यांकडून विद्या न मिळण्याचे कारण म्हणजे ...’तो हिन कुळातिल होता’ म्हणुन नव्हे , तर ’द्रोणाचार्यांना तेथील राजांनी तो अधीकार दिला नव्हता म्हणुन’ असे आहे . द्रोणाचार्य त्या त्यावेळी फक्त राजांच्या राजपुत्रांना विद्या देत होते आणि इतरांसाठी कृपाचार्यांची नेमणुक केली होती, द्रोणाचार्यांचा एकलव्य तसेच कर्णाप्रती नाईलाज होता म्हणुन त्यांना शिक्षा नाकारली, ना की त्यांचे कुळ हिन होते म्हणुन. कर्णाने निराश न होता कृपाचार्यांकडे विद्या ग्रहण करण्याच सुरवात केली परंतु एकलव्याने मात्र द्रोणाचार्यांनाच आपला गुरु मानले असल्यामुळे त्याने इतर कोणाकडून शिक्षा न घेता त्यांचा पुतळा तयार करुन स्वाभ्यासाने धनुर्विद्देचे सर्वोच्च शिखर गाठले, तोच प्रकार कर्णाचा कृपाचार्यांच्या हाताखाली शिक्षण घेवुनही त्याने अर्जुनाची बरोबरी गाठली. या हिन कुळाहीत समजले जाणारे असे दोन महान येद्धे [कर्ण हा क्षत्रीय होता हे नंतर समजले परंतु तो सुतपुत्र होता आणि त्याचप्रकारचे संस्कार त्याच्यामध्ये झाले होते हे आपल्याला विसरुन चालणार नाही] यांचा आदर्श समोर घेवुन स्वत:ची आणि स्वत:च्या समाजाची प्रगती कशी होईल हे न पाहता काहीतरी कारणे काढून आपापसांत भांडणे लावली जात आहेत, काय म्हणावे अशांना.

लेबल:
एकलव्य,
ब्राम्हणवाद,
महाभारत,
संभाजी ब्रिगेड
Friday, October 26, 2012
ब्राम्हणद्वेशाची पाळेमुळे
सध्या बाजारामध्ये अनेक संघटना, पक्ष, चळवळी केवळ एका आधारावर उभ्या आहेत तो म्हणजे ब्राम्हणद्वेष ! ब्राम्हणद्वेष पसरवायचा आणि आपले वैयक्तीक, पाक्षीक किंवा सांघटनीक स्वार्थ साधुन घ्यायचा असा एक ट्रेड चालू आहे. देशासमोर आ वासुन उभे असलेल्या समस्यांना, प्रश्नांना , अडचणींना बदल देवुन कोणी एके काळी ब्राम्हण समाजाने आमुक आमुक या समाजावर काहीतरी तमुक तमुक अन्याय केले हे जिवाच्या आकांताने ओरडून ओरडून सांगायचे (ओरडायचे कारण म्हणजे तो मुद्दा देशाच्या इतर प्रश्नांपेक्षा महत्वाचा वाटायला हवा यासाठी) आणि समोर बसलेल्या ठरावीक एका सामाजीक वर्गाला ज्याच्याकडे इतरांच्या तुलनेत बौद्धीक विचारक्षमता कमी आहे त्यांच्यापुढे वाघ म्हणुन मांजराला पुढे करायचे , जेणेकरुन जो खरा वाघ आहे त्याच्याकडे लोकांचे दुर्लक्ष होईल. कसे का ? कारण म्हणजे या खर्या वाघाचे आणि जिवाच्या आकांताने ओरडणार्यांचे साटेलोटे आहे हे सांगण्यासाठी काही मोठ्या तत्वज्ञाची गरज नाही.
थोडक्यात ब्राम्हणद्वेशावर या लोकांचे पोटपाणी चालू आहे. या ब्राम्हणद्वेशाची पाळेमुळे खनुन काढल्याशिवाय या तथाकथित ब्राम्हणद्वेशी लोकांचा स्वार्थ आणि यांचे खरे जावाई आणि घरजावाई कोण हे लक्षात येणार नाही .
भारतावरील ७११ साली पहिले इस्लामी आक्रमण झाले, त्यानंतर तब्बल ३०० वर्ष हिंदु योध्यांनी ही आक्रमणे थोपवुन धरली , त्यानंतर मात्र हिंदु प्रतिकार शिथिल होवून इस्लामी आक्रमणे तिव्र होवू लागले त्यापासुन पुढे साधारण ६०० वर्षे हिंदुस्थानामध्ये इस्लामी टोळधाडी, आक्रमणे, लुटालूट, हिंसाचार यांची पराकाष्ठा झाली, यामध्ये हिंदुस्थानातील हिंदुंचा स्वधर्माप्रती असलेला स्वाभिमान इस्लामी आक्रमाकांनी रसातळाला नेला, त्याचबरोबर अनेक वैदीक ग्रंथ व पुस्तके , अनेक ऐतिहासीक साधने नष्ट केली. त्यानंतर शिवरायांचा जन्म झाला व हिंदुस्थान इस्लाममय होण्यापासुन वाचला. त्यानंतर इंग्रज आले , त्यावेळी वैदीक ग्रंथ , पुस्तके , साहित्य आणि ऐतिहासीक दस्तैवज विखुरलेले होते इंग्रजांनी हिंदुंचे हे विखुरलेले वैदीक साहीत्याचे आधुनिक पद्धतीने एकत्रिकरण करण्याचे ठरवले. आणि ते ही असे की जसे इंग्रजांना या देशावर राज्य करण्यासाठी सोईस्कर ठरेल अशा पद्धतीने आणि याच वैदीक साहित्याचे आधुनिकिकरण करताना इंग्रजांनी त्यामध्ये स्वत:च्या सोईनुसार भेसळ केली ज्याचा उपयोग इंग्रजांना त्यांच्या फोडा-झोडा आणि राज्य करा अशाप्रकारच्या राजकारणाला पुरेपूर झाला. त्यानी या वैदीक साहित्यामध्ये अशाप्रकारे भेसळ केली की ज्याद्वारे हिंदुंच्या मनात शंका निर्माण होतील. वस्तुत: इतिहास हा असा विषय आहे की तो कोणत्याही देश किंवा समाजाच्या विविध परंपरा तसेच मान्यता तसेच महापुरुशांच्या गौरवगाथा आणि संघर्षाच्या सामुहिक आढावा होय, ज्याचा उद्द्देश त्या देश अथवा समाजाची भावि पिढी त्यापासुन प्रेरणा घेवु शकेल. परंतु भारताचा इतिहास आज ज्या स्थितित आहे आहे त्या दृष्टीकोणातुन विचार केला असता निराशाच आति पडते. असो. तर इंग्रजांनी विस्कळीत अशा वैदिक ग्रंथांचे एकत्रिकरण आणि आधुनिकिकरण करत असताना त्यामध्ये अशाप्रकारच्या विकृती आणि फेरबदल केले की ज्यातुन पुढे सामाजीक कलहच निर्माण होईल जो इंग्रजांना राज्य करण्यासाठी आवश्यक होता. आणि या विकृती आणि फेरबदलाचा सरात मोठा उद्देश हा होता की भारतियांना त्यांच्या संस्कृती, महापुरुष आणि विद्वानांबद्दल घृणाच निर्माण व्हावी. कंपनी सरकार ने आपल्या उद्देशाच्या प्राप्ती साठी अशाप्रकारे बहुमुखी योजना बनवली या योजनेच्या अंतर्गत पाश्चात्य विचारवंत आणि वैज्ञानिकांनी, इतिहासकारांनी आणि शिक्षण-शास्त्रज्ञांनी, लेखक आणि अनुवादकारांनी, इंग्रज प्रशासक आणि ख्रिस्ती मिशनरी धर्मप्रसारकांनी भारताची प्राचिनता, व्यापकता, अविच्छिन्नता आणि एकात्मतेलाच नाही तर समाजातील "ब्राम्हण" म्हणजे विद्वानांच्या महत्वतेला आणि प्रतिष्ठेला नष्ट करण्याच्या उद्देशाने एकत्रीत असे अभियान चालवले. आणि याच अभियानाच्या अंतर्गत असा प्रचार करण्यात आला भारतीय सभ्यता ही प्राचीन सभ्यता नाही, रामायण - महाभारत वगैरे घटना केवळ कल्पित आहेत वगैरे वगैरे आणि सत्तेत असल्यामुळे त्यांना या गोष्टीचा उचित लाभ मिळाला. आणि येथुनच सुरवात झाली ब्राम्हणद्वेशाची , त्या काळी ’इंग्रजांनी’ भारतीयांमध्ये वर सांगीतल्याप्रमाणे समाजातील "ब्राम्हण" म्हणजे विद्वानांच्या महत्वतेला आणि प्रतिष्ठेला नष्ट करण्याच्या उद्देशाने एकत्रीत असे अभियान चालवले आजही विद्रोही तेच करत आहेत. या इंग्रजांच्या ब्राम्हणविरोधाबद्दल मोनियर विल्यम्स नावा्चा इंग्रज आपल्या "मॉडर्न इंडीया एण्ड दी इंडीयन्स" या पुस्तकाच्या तिसर्या आवृत्तीच्या पृष्ठ २६१ वर म्हणतो, "When the walls of the mighty fortrees of Brahmanism are encircled, undermined and finally stormed by the soldiers of the cross, the victory of christiannity must be signal and complete" म्हणजे "जेव्हा ब्राम्हणांची शक्तीशाली दुर्ग (मंदीरे) ख्रिस्ती सैनिकांद्वारे घेरली जातील, दुर्बल बनवली जातील आणि नष्ट केली जातील तेव्हाच ख्रिस्तिकरणाच्या पुर्ण विजयाचा संकेत मिळेल".
दुर्दैवाने इंग्रजांच्या नंतर तेच काम विद्रोह्यांच्या मार्फत अव्याहतपणे चालू आहे. आता या विद्रोह्यांना कारण नसताना प्रतिसाद मिळणे कठीन आहे म्हणुन यांनी आता शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, छ. संभाजी महाराज इत्यादी महापुरुषांच्या नावाने त्यांचे विरोधक असलेल्या आणि भारताला १५० वर्षे गुलाम करुन ठेवलेल्या इंग्रजांचे हेच मिशनरी काम पुढे चालवत आहेत. आणि याचेच सबळ उदाहरण म्हणजे आर्य-अनार्य वाद जो इंग्रजांनी स्वत:च्या सोईसाठी बनवला होता , आज याच बादाचा उपयोग हे विद्रोही जनतेची माथि भडकवायला आणि स्वत:चा स्वार्थ साधुन घ्यायला करत आहेत.
लेबल:
ब्राम्हणवाद,
मेकॉलेचे हस्तक,
संभाजी ब्रिगेड
Saturday, September 15, 2012
शिवराय विरुद्ध ब्राम्हण
सध्या महाराष्ट्रात एखाद्या जातिच्या लोकांना आरोपीच्या पिंजर्या मध्ये उभे करुन स्वत:ला मोठे शाहणे म्हणुन फुशारक्या मारण्याची पद्धत चालू झाली आहे आणि स्वत:ला दुसर्यापेक्षा शाहणे आणि विद्वान सिद्ध करायचे असेल तर समोरच्याचे विद्वत्त कमी आहे किंवा समोरचा आरोपाने बरबटलेला आहे असे दाखवले की काम संपते, त्याची विद्वत्ता सिद्ध होते, साधारण अशा भ्रमामध्ये काहि मंडळी आहेत आनि या भ्रमातुनच त्यांनी अज ब्राम्हण समाजाला शिवरायांच्या विरुद्ध उभे केले आहे. एकिकडे सर्व धर्म समभावाच्या गोष्टी करुन मुसलमानांना जवळ करायचे आणि दुसरीकडे जातीच्या आधारावर ब्राम्हणांना शिवरायांचे ’खरे’ शत्रू म्हणुन लोकांसमोर उभे करायचे. एकिकडे शिवरायांनी आपल्या स्वराज्यात कोणत्याही धर्माचा अथवा धार्मीक स्थळाचा अपमान केला नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे शिवरायांनी कृश्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवरायांवर वार केला म्हणुन मंदिरे पाडायची आणि वेदांवर घाण करण्याची भाशा करायची हा स्वत:ला विद्रोही म्हणवणार्या लोकांचा दुटप्पीपणा आमच्याच लोकांच्या लक्षात येत नाही हे आमचेच दुर्दैव म्हणायचे.
शिवराज्याभिषेकाला विरोध करणारे ब्राम्हण होते : या वाक्याचे भांडवल करुन संपुर्ण ब्राम्हण समाजाला टार्गेट करुन ब्राम्हण हे शिवरायांच्या विरुद्ध होते असे दाखवले जाते परंतु असा प्रतिवाद करणार्याला शिवरायांचा राज्याभिशेक करणारी व्यक्तीही एक ब्राम्हणच होती हे का दिसत नाही मला कळत नाही. (गागाभट्टांवरील आक्षेपांचे खंडन मी मागे या लेखामध्ये केलेलेच आहे) . शिवराज्याभिशेकाला विरोध करणारे जर ब्राम्हण होते तर शिवरायांनी नेमलेले जे अष्टप्रधान मंडळ होते त्यात बहुतांशी ब्राम्हण होते हे विरोध करणारे का विसरतात ? सभासद बखरी मध्ये शिवरायांच्या राज्याभिशेकाला पन्नास हजार ब्राम्हण उपस्थित होते असा उल्लेख आहे त्याच्याकडे का डोळेझाक केली जाते ?? शिवरायांच्या राज्याभिशेकाला ज्यांनी विरोध केला ते मुर्ख होते म्हणुन का ते ज्या जातिमध्ये होते त्याच जातीच्या बहुतांशी लोकांनी शिवरायांच्या राज्याभिशेकाला मान्यता नव्हे स्वत: अभिशेक केला इतकेच नाही तर बहुसंखेने राज्याभिशेकाला उपस्थित राहुन अनुमती दर्शवली त्याचे काय ??
जेम्स लेन च्या मार्फत ब्राम्हणांनी शिवरायांची बदनामी केली :- याप्रकरणी प्रा. हरी नरके यांच्या ब्लॉग वरुन (श्री.संग्राम भोसले यांच्या फ़ेसबुकवरून घेतलेला लेख देत आहे तो वाचुन वाचकांनी स्वत:च आपले मत ठरवावे ...
छ्त्रपती शिवाजीराजे,जेम्स लेन आणि भांडारकर
गेली ७-८ वर्षे आपल्याकडे छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जेम्स लेन या विक्रुत माणसाने केलेल्या बदनामीची चर्चा होत आहे.लेनचा निषेध करावा तेव्हढा थोडाच आहे. २५वर्षांपुर्वी लेन भांडारकर संस्थेत ८ दिवस राहीला होता, यावरुन या बदनामीच्या मागे भांडारकर संस्था आहे असा आरोप केला जातो, त्यात कितपत तथ्य आहे?
१.भांडारकर संस्थेत प्रामुख्याने धर्मशात्रविषयक संशोधन चालते, शिवरायांचा काळ हा संस्थेचा अभ्यासविषय नाही.लेन हा ईतिहासकार नाही. त्याचे सदर पुस्तक धर्मशात्रीय शाखेतील आहे.शिवरायांच्या राज्यनिर्मितीला धर्माचा कसा उपयोग झाला यावर त्याने लिहिले आहे. त्याने केलेल्या बदनामीच्या चुकीबद्दल त्याला कठोर शिक्षा मिळायलाच हवी.
२.मात्र साप साप म्हणून भुइच धोपटण्याचे जे काम चालू आहे, त्यामागचे राजकारणही समजून घेतले पाहीजे. एक खोटी गोष्ट १०० वेळा रेटून सांगितली की ती लोकांना ती खरी वाटू लागते या गोबेल्स नितिचा अचुक वापर करुन या प्रकरणाची मांडणी करण्यात आली आहे. शिवराय हे लोकांच्या श्रधेचा विषय आहेत, हे हेरुन हा सापळा रचण्यात आला आहे.
३.भांडारकर संस्थेचा या बदनामी प्रकरणाशी काडीमात्रच संबंध आहे. कारण लेन गेली २५ वर्षे महाराष्ट्रात येतोजातो, परन्तु तो २५ वर्षापुर्वी भांडारकर अतिथी ग्रुहात राहीला होता .एव्हढाच तो काडीमात्र संबंध होय.त्याला ही माहिती कोणी दिली ते शोधता आलेले नाही.त्याने ज्या १५ जणांचे आभारात उल्लेख केले त्यातील १४ जण ब्राह्मण आहेत असे सांगून, तेच या बदनामीमागे आहेत असा जोर्दार प्रचार केला गेला.खरेतर यातील अनेकजण ब्राह्मण नाहीत.डा. राजेन्द्र होरा हे जैन होते.दिलिप चित्रे सीकेपी, तर कोसंबी. वागळे. भंडारे.चंदावरकर आदि सारस्वत. यातील ६ जण वारलेले आहेत. यातील ब्राह्मणांपैकी अ.रा.कुलकर्णी, जयंत लेले, मीना चंदावरकर,{मीनाताईंचा आंतरजातीय विवाह आहे} बहुलकर अश्या अनेकांनी कायम बहुजनांच्या बाजुने उभे राहात सनातनी व्रुतीला विरोध केलेला आहे. त्यांना शत्रुच्या गोटात ढकलणे अन्यायकारक आहे,बहुजन चळवळीची रसद तोडणारे आहे.अश्याने पुढे कोणीही बहुजनांच्या बाजुने उभेच राहणार नाहीत.
४.वर्णवर्चस्ववादी व्रुतीला विरोध केलाच पाहीजे. जे विषमतेचे समर्थक आहेत ,लोकशाहीविरोधी असुन ब्राह्मणवादाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांना आमचा विरोधच आहे,राहिल.ही एक व्रुती आहे, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या सर्वांमध्ये ती असु शकते असे डा. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते.
५.आरोप करणे आणि गुन्हा सिद्ध होणे यात फ़रक असतो, हेच ज्या मंडळींना समजत नाही, किंवा समजुनच घ्यायचे नाही,ते वारंवार भांडारकर संस्थेवर आरोप करीत आहेत. तो सिद्ध करण्याचे कष्ट त्यांना नको आहेत, की तो सिदधच होवु शकत नाही याची खात्री आहे ?लेनवर हायकोर्टात आणि सुप्रिम कोर्टात खटला चालु होता तेव्हा या संघटनांनी त्यात भाग घेतला नाही,की कोणतेही पुरावे दिले नाहीत, हे फ़ार अर्थपुर्ण आहे.
६.या संघटनेचे एक नेते आपले पुस्तक जेम्स लेनला अर्पण करतात.
७.ते ब्लेकमेलिंग, हुजरेगिरी, चमचेगिरी हिच खरी चळवळ होय असे दुसर्या पुस्तकात लिहितात, हे सारे गंभीर आहे.
८. आतातायीपणा, कार्यकर्त्याला वेठबिगार समजणे,संशोधकांना आपले स्पर्धक बनतील या भितीने शत्रुचे हस्तक ठरविणे,हिटलरचा आदर्श माणुन चळवळ चालविणे यासार्यांमुळे लोक दूर जात आहेत.अतिरेक वाढत आहे.त्यातुन आलेले नैराश्य लपविण्यासाठी अधिकाधिक एकांगी लेखण, प्रचार चालु आहे.विवेकी लोक दोन हात दुर गेले आहेत. विनाशकले विपरीत बुध्धी......
जयसिंग जिंकावा म्हणून यज्ञ करणारे ब्राम्हण :- बर्याचवेळी मिर्झा राजा जयसींगाच्या सांगण्यावरुन ब्राम्हणांनी जयसिंग यांच्या यशासाठी आणि पर्यायाने शिवरायांच्या विरोधात यज्ञ वगैरे केले म्हणुन ब्राम्हणांना वेठीस धरले जाते. यज्ञ , पुजापाठ ,हवन वगैरे पौरोहित्य करणे त्या काळी ब्राम्हणांच्या उपजिविकेचे साधन होते. त्या वेळी ब्राम्हणांनि जे यज्ञ वगैरे केले ते जयसिंगाच्या सांगण्यावरुन . म्हणजे ब्राम्हण हे फक्त पौरोहित्य करत होते आणि अधिपत्य जयसिंग करत होता. का करत होता आणि कशासाठी करत होता याच्याशी काय देणे घेणे ? जयसिंगाच्या सांगण्यावरुन ब्राम्हणांनी पैरोहित्य केले यावरुन जर ब्राम्हणांना वेठिस धराचे असे असेल तर. जयसिंगासाठी ज्यांनी ज्यांनी तलवारी वगैरे बनवल्या अशा सर्व लोहारांना, त्याचे केस कापुन सेवा करणार्या सर्व नाव्ह्यांना, त्याचे कपडे बनवणार्या सर्व शिंपी जातीच्या लोकांना अशाप्रकारे स्वत:ची उपजिविका चालवण्यासाठी जयसिंगाच्या हाताखाली जे जे मराठे आणि इतर जातिचे लोक काम करत होते अशा सर्वांना दोश द्यावा लागेल. ब्राम्हणांना यज्ञ केला म्हणुन दोष लावनारे होतील का तयार ??
जरा इकडे ही लक्श द्या :- केवळ काही ब्राम्हण शिवरायांच्या विरोधात होते म्हणुन सर्वच ब्राम्हण समाजाला टार्गेट केले जाते . असे असेल तर शिवरायांना काय केवळ काही ब्राम्हणांनी विरोध केला ??शिवाजी महाराजानी जे स्वराज्य उभारले त्याला उभ्या महाराष्ट्रातून पाठिंबा होता अशी एकच बाजू नेहमी फोकस केली जाते. अन हल्ली ब्रिगेडवाले ब्राह्मणांचा शिवाजीना विरोध होता हे ठासून सांगताना काही नावं जाणीवपुर्वक घेत नाही. सध्या खालील नावं वाचा विरोधक कोण होते ते जाणून घ्या. (खालील यादी संजय सोनावणी यांच्या ब्लॉग वरुन घेतलेली आहे).
१ जावळीचे मोरे
२ यशवंतराव वाड्वे
३ मुधोळचे घोरपडे
४ सिधोजी पवार
५ मंबाजी भोसले
६ मालोजी पवार
७ तुळोजी पवार
८ मनाजीराजे घाट्गे
९ बाळाजी हैबतराव
१० बजाजी राजे नाईक निंबाळकर ( महाराजांचे सख्खे मेव्हणे)
११ माने ( विजापूर)
१२ संभाजी मोहिते ( सावत्र मामा)
१३ नाईकराजे पांढरे
१४ खंडोजी खोपडे ( मावळ)
१५ जगदाळे देशमूख ( मसूरचे)
१६ शंकराजी मोहिते
१७ नाईकजी खराटे
१८ कल्याणजी यादव
१९ सरदार सर्जेराव घाटगे
२० सूर्यराव सूर्वे ( श्रूंगारपूर)
२१ पालवणीचे जसवंतराव
२२ सावंतवाडीचे राजे भोसले
२३ गोंदाजी पासलकर
२४ केदारजी देशमूख खोपडे
२५ सुरजी गायकवाड
२६ दिनकरराव काकडे
२७ संभाजीराव पवार
२८ कमळोजीराव कोकटे
२९ त्रंबकराव खंडागळे
३० कमळोजीराव गाडे
३१ अंताजीराव खंडागळे
३२ त्रंबक्जीराजे भोसले ( भाऊबंद)
३३ जिवाजीराजे भोसले ( भाऊबंद)
३४ बाळाजीराजे भोसले ( भाऊबंद)
३५ परसोजीराजे भोसले ( भाऊबंद)
३६ माहूरचे उदाराम भोसले
३७ सिंदखेडचे दत्ताजीराजे जाधवराव
३८ रुस्तूमरावराजे जाधवराव....
आता शिवरायांच्या मुस्लीम विरोधकांची यादी बघू.
१. वाईचा सुभेदार अमीन
२. फतेह खान
३. फतेह खानाचा पठाण सरदार मुसेखान
४. शाहिस्तेखान ( त्याच्या लाखांच्या सेनेत किती मुस्लीम होते ते कोणीच सांगू शकत नाही.)
५. अफझल खान
६. सय्यद बंडा
७. अफझल खानाचा मुलगा फाजल खान
८. अफझल खानाचे सरदार
मुसेखान ( २रा)
याकूत
हसन
अन्कुशखान
रनदुल्ला खान
अंबरखान
९. सिद्धी जोहर
१०. सिद्धी मसूद
११. दिलेर खान
१२. सर्जा खान
१३. बहलोल खान
१४. रोहुल्ला खान
१५. जंजी-याचे सिद्धी
१६. सुरतेच्या छाप्याच्या वेळी शिवरायांवर वकिलाच्या वेशातून वर करणारा मुस्लिमच होता.
१७. याशिवाय औरंगजेब व त्याचा वजीर, दोन्ही आदिलशाह आणि त्यांचे वजीर, बडी बेगम.
या शिवाय संभाजी महाराजांना पकडून विदुषकाचा वेश घालून त्यांची धिनढ काढली तेव्हा त्यांच्यावर दगड मारणारी मुस्लीम प्रजा धरली तर हि संख्या आणखी वाढेल.
आता काही ब्राम्हणांची नावे पुढे करुन आकांडतांडव करणारे काय बोलणार आहेत ? केवळ काही ब्राम्हण शिवरायांच्या विरोधात गेले म्हणुन ब्राम्हणांना टार्गेट केले जात असेल तर शिवराज्याभिषेक करणारे, दिलेरखानाशी दिलेरीने लढुन प्राण त्यागणारे, शंभुराजांना स्वराज्यात सुखरुप आणणारे, भीषण मृत्युतही त्यांची साथ न सोडणारे, राजांच्या सुखरुप सुटकेसाठी छातीचा कोट करुन खिँड लढवणारे, राजांना दरोडेखोर म्हणणाऱ्यांना इतिहासाचे संशोधन करुन त्यांचे जीवन चरित्र सर्वाँसमोर आणणारे सर्वजण ब्राह्मणच. त्यांचे काय करायचे? चांगले वाईट लोक सर्व जाती धर्मा मधे आहेत, पण ही गोष्ट समजण्या इतकी अक्कल ज्या लोकांत नाही त्यांना अत्न्यानी बालक समजून दुर्लक्ष करावे, कारण पालथ्या घड्यावर पाणी अशी अवस्था या लोकांची आहे.
Tuesday, July 10, 2012
"विद्रोह" की विकृती ???
महराष्ट्राला "विद्रोह" काही नविन नाही . फार पुर्वीपासुन महाराष्ट्राने विद्रोह पचवला आहे. पण अजचे विद्रोही हे विद्रोहाच्या मार्गने जाता जाता विकृतीच्या दरात येवुन पोहोचले आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही . खालिल या तथाकथीत विद्रोह्यांच्या पुस्तकातील अवतरणे पहा आणि ठरवा की हे विद्रोहाच्या कोणत्या कक्षेत बसते ? याच्या पुढे ही जाऊन असे म्हणता येईल की हे काही मोजके लोक विद्रोहाचेच नाव खराब करत आहेत
*आज शिवजी हे ईस्लाम धर्म व मुसलमान समाज यांच्याविरुद्ध होते आणि मुसलमानांचा द्वेष व तिरस्कार म्हणजे शिवाजीची शिकवण असा खोटा प्रचार काही सेना व संघटनांकडून सतत सुरू आहे. (शिवशाही पान नं ४५- मा.म.देशमुख)
*रक्ताने मुसलमानांपेक्षा खरे परकिय ब्राम्हण ठरतात .( आजच्या ब्राम्हणांचा काय दोष?-पुरुषोत्तम खेडेकर).
*विष्णू म्हणजे विषाचा अणू , विषारी समुह , विषाचा अणुबॉम्ब, शिवाचा कर्मठ विरोधक. मुळचा मराठा पण सत्ता, संपत्ती व सौंदर्य याला भुलून ब्राम्हणांच्य कळपात गेला तो विषारी माणूस म्हणजे ’विष्णू’.
*श्रीरामाचा वापर करुन आदिवासी बहूजन स्त्रिया राजकन्या शूर्पनखा, राजकन्या त्राटीका यांना अपमानीत केले जाते. महाबली रावणासारखा सर्वगुणसंपन्न शिवधर्मी राजाच्या विरोधात शिवधर्मी श्रीरामाचा वापर केला जातो. -पुरुषोत्तम खेडेकर
*महाराजांचा व कोणत्याही ब्राम्हणांचा अध्यात्मीक संबंध नव्हता . ब्राम्हणांमध्ये संत नसतात तर केवळ जंत असतात यावर महाराजांचा विश्वास होता त्यामुळे अलिकडच्या काळात ब्राम्हणांनी बहुजनात जन्मलेल्या अनाथ निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भावंडांना ब्राम्हण म्हणुन टाकले....ब्राम्हणांनी त्यांना ब्राम्हण करुन संन्यासी बनवले .(शिवरायांची खंत -खेडेकर)
*रामदास हा औरंगजेबाच व आदिलशाहा हेर होता. या हेराच्या सल्ल्यवरुन संभाजी ह औरंगजेबास जऊन मिळाला. रामदह बायकोला पाहून पळाला आणि मग लंगोट कसुन तो रस्तोरस्ती फिरला तर त्यास कोणी मर्द म्हणेल काय ? असा माणुस आठ बायका करना-या मर्द शिवाजीचा गुरू असणे शक्य आहे काय ?असा नामर्द असताही हा रामदास विधवा शिष्यांबरोबर शाही पलंगावर शय्यासोबत करत असे . (शिवरायांची खंत -पान नं.४१-खेडेकर)
*रामदास हा उत्तर भारतातील त्यावेळी असलेल्या मुसलमानी राजवटीत फिरत असल्यामुळे त्याने हिरव्या रंगाचे फकिराचे कपडे घातले . सुंता करुन घेतली. दाढी वाढवली. हातात कमंडलू घेतले आणि आपण मुसलमान संतच असल्याचे ईतरांन भासवले. रामदासाच्या अंगावर मरेपर्यंत म्हणजे १६८२ पर्यंत हेच हिरवे कपडे होते (शिवरायांची खंत -पान न. ५०)
*होळीच्या दुस-या दिवशी धुळवडीच्या गडबडित रामेश्वर भट्ट, मंबाजी भट्ट, सालोमालो भट्ट या रामदासी ब्राम्हणांनी देहू गावातच तुकोबांची निर्घृन हत्या केली व प्रेताचे तुकडे तुकडे करुन इंद्रयणी नदीत बुडवले व फेकून दिले. (शिवशाही पाब नं. ५४).
*प्रथम संत तुकाराम व नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा काटा काढण्याचे ठरवले. त्यांचे नेतृत्व क्रूर कपटी, कर्मठ, कार्यतत्पर देशस्थ ब्राम्हण नारायण सुर्याजी ठोसर ऊर्फ रामदास स्वामी या ब्राम्हणाकडे आले. त्याने प्रथम आपल्या शिष्यांचा पसारा वाढविला. याच शिष्यांचा गैरवपर करून तुकाराम महाराज मार्च १६५० व शिवाजी महाराज एप्रिल १६८० मध्ये त्यांच्या शिष्यांकडुन हत्या घडवुन आनल्य . (योद्धा संत तुकाराम - खेडेकर).
*जगद्गुरू संत तुकाराम महारजांनाही वारकरी धर्मापासुन अलग करण्यासाठी कर्मठ रामदासी ब्राम्हणांनी अत्यंत सुंदर व तरूण ब्राम्हण वेश्या पाठवली ओती . (साहित्यीक युवराज संभाजी राजे - खेडेकर).
*ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी ? त्या सन्याशाच्या मेंदूला परमा रोग झाला होता . (रामद आणि पेशवाई - पान ३७- मा.म.देशमुख).
*औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखान हे महारजांचे कट्टर राजकीय शत्रू होते . इत:पर त्यांनी महारजांचा आदर केला . (शिवचरित्र -पान ३१-खेडेकर)
*औरंगजेबाने शिवाजीला राजा ही पदवी सन्मानपूर्वक दिली. ( विश्ववंद्य शिवाजी -पान ६५- खेडेकर ).
*ब्राम्हण पंडित औरंगजेबास दुष्ट, कपटी वगैरे रंगवतात. तरिही त्यांनी शाहू व त्याच्या कुटुंबियातील स्त्री पुरुषांचा इस्लामी-सुलतानी छळ केला नाही. उलट शाहू व त्याच्या परिवारास जेवढ्या सन्मानाने व उदारपणे औरंगजेबासारख्या मुस्लिम शासकाने वागवले तेवढं स्त्री दाक्षीण्य ब्राम्हण पेशवा नारायणराव याने दाखवले नाही.. (शिवशाही -पान ६२-मा.म.देशमुख).
*शिवाजीराजे तत्कालिन मुस्लिम राजे यांचा राजकिय लढा होता,धार्मीक लढा नव्हता. (विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज-पान ६५- कोकाटे).
*शिवरायांना हिंदुधर्मरक्षक, हिंदवि स्वराज्य संस्थापक म्हटले जाते, ही शिवरायांची क्रूर चेष्टा आहे. (विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज-पान ७७- कोकाटे).
*शिवरायांचा हिंदु, हिंदवी, हिंदुत्व याचेशी अजिबात संबंध नाही, शिवचरित्रात कोठेही हिंदु, हिंदवी आणि हिंदुत्व याचा उल्लेख नाही.(विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज-पान ७७- कोकाटे).
*शिवरायांशी आदिलशहा, इंग्रज पोर्तुगिज यांनी शांततेचे धोरण स्विकारले (विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज-पान ६६- कोकाटे).
* आदिलशहाकडिल ७०० पठाणांची फौज १६५८ पासुन राजांच्या पदरी आली . ते शेवटपर्यंत राजाशी प्रामाणीक होते. १६७२ पासून मोगलांच्या घोडदळातील चार पथके शिवरायांकडे आली. त्यांनि मरेपर्यंत स्वराज्याची चाकरी केली. (विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज-पान ६५- कोकाटे).
* (मा. म. देशमुख यांनी आपल्या साहित्यीकाची जबाबदारी या पुस्तकात-पान क्र.३९ वर-० शिवाजी महाराजांना) आठ बायका करनारा मर्द शिवाजी !(असे विशेषने लावून त्यांना स्त्रीलंपट दाखवण्याचा विकृत प्रयत्न केला आहे .)
* पहीला बाजीराव धनाजी जाधवाचा. (साहित्यिकाची जबाबदारी -पान३९- मा.मदेशमुख).
* पेशव्यांच्या (स्त्रीयांच्या) अंतपुरातील पुढचे दार मराठ्यांना नेहमीच मोकळे असे. त्यांच्या उदारपणाला उतराई होण्यासठी मराठे शक्य तितका देह झिजऊन त्यांना संतुष्ट ठेवीत असत......क्सदार पेशवे जन्माला येत असत. (साहित्यिकाची जबाबदारी -पान३९- मा.मदेशमुख).
* .... पंढरिचा विठोबा ? त्या देवस्थानाच्या स्थापनेपासुन लोकांच्या जीवांची, द्रव्याची अ उद्योगाची किती हानी होत आहे . (राष्ट्रनिर्माते -पान२२- मा.मदेशमुख).
*विठोबाचे हे देऊळ बौद्ध लोकांनी बांधलेले आहे. त्यात बुद्धाची मूर्ती स्थापित केलेली होती, जेव्हा बौद्ध धर्मानुयायांचा मोड झाला, तेव्हा आर्य धर्मसंस्थापकांनी हे देऊळ बळकावून त्या मुर्तीला विठोबा नाव दिले . (राष्ट्रनिर्माते -पान२२- मा.मदेशमुख).
* त्या दैवतांची यात्रेच्या व अनेक रुपाने आमच्या लोकांच्या मागे लावली . (राष्ट्रनिर्माते -पान२२- मा.मदेशमुख).
* देवळे आता पापाची दूकाने झाली आहेत. त्या देवळांत कोणी जाऊ नये. (रामदास आणि पेशवाई -पान२०- मा.म.देशमुख).
*हिंदुत्व, हिंदुत्व, हिंदुत्व ला जाळा ! (रामदास आणि पेशवाई -पान२०- मा.म.देशमुख).
* ढेरपोट्या, देवांची पोटे फोडा त्यांच्या पाठीवर हंटर झाडा. देवाला मारा एक एक जोडा . (रामदास आणि पेशवाई -पान२०- मा.म.देशमुख).
*मुंबई ’पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा देणारे किंवा क्रिकेटमध्ये पाकिस्तान जिंकले तर ’फताके फोडणारे’ , ’पेढे वाटणारे’ प्रत्यक्षात मुसलमान नसतात तर मुसलमानांचा वेष घेवून ते मनुवादी अवलाद राष्ट्रद्रोही कृत्ये करित असतात. वैदीक हिंदु धर्मापेक्षा मुसलमान आणि ख्रिश्चन धर्म श्रेष्ठ आहेत, ऐदिक हिंदु धर्मात इस्लाम सारकी समानता नाही. इस्लाम स्विकारणा-याला सर्वत्र समानतेचे हक्क मिळतात. इस्लाम राजटीत हजारो भारतीयांना इस्लाम धर्म स्विकारुन भट- ब्राम्हणांच्या धार्मिक व सामजिक जुलूमातून आपली सुटका करुन घेतली. (साहित्यीकांची जबाबदारी -पान४८- मा.म.देशमुख)
* (महाराष्ट्रातील परभणी येथे एका कार्यक्रमात बोलताना मराठा सेवा संघाचे संस्थापक खेडेकर म्हणतात ..) "मी आव्हान करतो की, हुणीही येथे व्यासपिठावर गणपतीचे छायाचीत्र अगर मुर्ती अणून ठेवा. मी ते लाथेने फेकून देतो, पाहूया तुमचा गणपती काय करतो ते ?." (संदर्भ दै.सनातन प्रभात शुक्र. ३० जाने. २००४).
* शिवजयंती, गणपती उतव, रामजन्मोत्सव या सारखे उत्सव तर मुसलमान आणि बौद्ध यांच्या विरुद्ध दंगली घडवून आणण्यासाठी ते आयोजीत करतात . (बहुजन आणि परिवर्तन -पान२२-)
* देवालयापेक्षा शौचालय महत्वाचे . (बहुजन आणि परिवर्तन -पान३३-)
* टिळक, सावरकर, हेडगेवार ही देशद्रोही पिलावळे. (शिवजीराजांचे खरे शत्रू कोण ? -पान६४- कोकाटे).
* रामदास हा औरंगजेबाचा हेर होता . (शिवजीराजांचे खरे शत्रू कोण ? -पान४०- कोकाटे).
* रामदास हा रंगेल व्याभिचारी आणि रंडिबाज होता . (शिवजीराजांचे खरे शत्रू कोण ? -पान४१- कोकाटे).
* महानुभव व नामदेवाचा वारकरी हे दोन पंथ उत्तरोत्तर वाढतच होते. हे ज्ञानेश्वराला पाहावले नाही......बहुजन प्रिय वारकरी पंथात शिरण्यासाठी ज्ञानेश्वर पंधरपूर येथे नामदेव महारजांच्या भेटीस गेले. (साहित्यीकांची जबाबदारी -पान४०- मा.म.देशमुख)
* ज्ञानदेव - तुकाराम - याऐवजी नामदेव असा जयघोष बहुजनांनी केला पाहीजे . (साहित्यीकांची जबाबदारी -पान४०- मा.म.देशमुख)

विद्रोही,
संभाजी ब्रिगेड
Sunday, June 3, 2012
चार दोन रुपयाची पुस्तके
आज काही स्वयंघोषीत समाजसुधारक व स्वयंघोषीत इतिहास संशोधक खुप मातले आहेत, स्वत:ला बहुजन समाजाचे पुढारी म्हणवतात पण वास्तवीक नक्की किती टक्के बहुजन समाज यांच्या सोबत आहे हा संशोधनाचाच विशय आहे. हे स्वयंघोषीत इतिहासकार चार-दोन रुपयांची खालीलप्रकारे पुस्तके लिहितात, वास्तवीक ही पुस्तके आमचे दुकाणदार चणे बांधन्यासाठि आणि सकाळी आमच्या माता-भगिणी आपल्या लहाणग्याचे "पुसायला" वापरता... आणि तरीही काही लोक ही पुस्तके चविने वाचतात व स्वत:ला विद्वान समजतात. दुसर्याला दोष द्यायचा असेल तर खुप अभ्यास असावा लागतो असे नाही आणि हाच नेमका या लोकांचा प्लस पॉइंट आहे. केवळ अभ्यासहीन विरोध .. मग तो रामदासांन, बाबासाहेब पुरंदरें, संत ज्ञानेश्वर, सावरकर इत्यादी महापुरुशांना करतात. वास्तवीक या महापुरुशांच्या नखाचीही सर या मुर्खांना येनार नाही . यांचे साहित्य म्हणजे केवळ गटार आहे हे वेगळे सांगायला नको.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना या हरामखोरांनी 'संडासवीर' असे म्हंटले आहे
झाशिच्या राणी लक्ष्मिबाईला याच हरामखोरांनी ' इंग्रजांची बटीक ' म्हंटले आहे .. अशी अनेक उदाहरणे देता येतील ....
आता तुलणा करा, यांचे हे गटार साहीत्य कुठे आणि संपुर्ण भारतात सर्वमान्य झालेले दासबोध आणि ज्ञानेश्वरी कोठे ? तुलनाच होऊ शकत नाही .
पण विरोधाभास बघा कसा आहे, काही लोकांना हे गटारच पसंद पडते. शेवटी त्यांचा ही काय दोष ? तुम्हाला त्या गोचीडाची गोष्ट माहीत असेलच, गोचीड हा किटक असा आहे की जो गाय़ीच्या दुधाच्या थानावरील जखमेवरील केवळ "पू" शोशत असतो, पण तो अमृततुल्य दुधाकडे ढुंकूणही पाहत नाही , त्याचप्रमाणे या गटाररुपी साहीत्यात लोळणार्या गोचीडांना हिंदु धार्मातील संमृद्ध ग्रंथांतील अमृत कधीच कळणार नाही.
शेवटी एकच प्रश्न पडतो .. तो म्हणजे हे लोक या चार-दोन रुपयांच्या पुस्तकात रटलेल्या गोष्टी वाचतात आणि मान्य करतात , त्या खर्या अथवा खोट्या असा शोध करत नाही .. म्हणजे स्वत:च्या डोक्याचा वापरच करायचा नाही असे ठरवले आहे का या लोकांनी ?

आरक्षण,
ब्राम्हणवाद,
मेकॉलेचे हस्तक,
विद्रोही,
संभाजी ब्रिगेड
Subscribe to:
Posts (Atom)