Thursday, January 10, 2013

सुरनळीतील भेकड तथाकथीत साहीत्यीकांचा धिक्कार

महाराष्ट्रातील काही गावगुंड-टोळक्यांच्या पोकळ धमक्यांना घाबरुन चिपळून गावातील तथाकथीत सुवर-संमेलनाच्या व्यवस्थापकांनी शेपूट घातल्याची घटना नुकतीच घडली. त्यावरुन या सुवर संमेलनाची जागा आता पॉलिटिकल संमेलनाने घेतली गेली आहे. सुरवातीला जाणुनबुजुन परशुरामाचे संबोधन, चित्र पत्रिकेवर छापले, त्यानंतर त्या ब्राम्हण परशुरामाचा विरोध ब्राम्हण-विरोधी टोळक्यांनी केला. सुरवातीला या सुवर लोकांनी या विरोधाला भिक घातली नाही ही गोष्ट धर्माभिमान्यांनी मोठ्या उत्साहाने स्विकारली, आणि का स्विकारु नये परशुराम केवळ ब्राम्हण होते म्हणुन काही जातिवादी लोकांनी त्याला विरोध केला व परशुरामाविषयी चुकिचा समज समाजात पसरवला, पण तो समज कसा चुकीचा आहे हे आपल्यातील अभ्यासु लोकांनी सिद्धही करुन दाखवले. परंतु नंतर.... या पोकळ धमक्यांना घाबरुन म्हणा.... किंवा पैशाला भुलुन म्हणा किंवा आणखी कशाने ही म्हणा, या नतद्रष्ट लोकांनी त्यांचा सर्व समर्थकांच्या पृष्ठभागावर लाथ मारुन, स्वत:च्या देवशी तडजोड करुन.....परशुरामाला मानचिन्हांतुन हटवले, स्वत:च्या देवाशी तडजोड केली. जातिवाद्यांना साथ दिली. आता आमच्यातलेच लोक अशाप्रकारे आमच्या पाठीमागे अशाप्रकारे सुरी खुपसु लागले तर आपल्यातील नव-अभ्यासकांनी कोणाकडे पहायचे ? आज यांनी परशुरामाशी तडजोड केली, उद्या हे हरामखोर या जातीवाद्यांच्या सांगण्यावरुन आपल्या आई-बापाच्या नावाशी तडजोड करणार नाहीत कशावरुन ?? जातिच्या आधारावर महाराष्ट्राची वाटणी करण्यार्‍या हरामखोर गावगुंडांचा निषेध आहेच, त्यापेक्षाही शंभर पटीने सुरवातीला विरोध करुन नंतर शेपुट घालणार्‍या तथाकथीत सुवरांचाही निषेध !!!! परशुरामाचे छायाचित्र जर हटवायचेच होते तर मग सुरवातीला जाणुनबुजुन परशुरामाचा वापर का करन्य़ात आला ? आणि परशुरामाचा वापर केला तो केला , पण मुर्खानो कोण कुठला गायग्कवाड ? याला कोण विचारते ? याची साहित्य क्षेत्रामध्ये लायकी काय ? याचा नाही तर नाही तरी निदान याचा तरी विचार करायचा ना कि १२ तारखेला या मुर्खांचे सिंदखेडराजाला काहीतरी कार्यक्रम होता... तो सोडून तुमचे साहित्य संमेलन उधळायला कोण येणार ??? येवढा साधा विचार करण्याची अक्कलही देवाने तुम्हाला दिली नाही का ?? का ति ही या जातीवाद्यांच्या बाथरुम मध्ये गहाण ठेवली ? साहीत्य क्षेत्रामध्ये स्वत:चे पोट भरण्यासाठी पुस्तकांची गठ्ठी च्या गठ्ठी रचणार्‍यांच्या डोक्यामध्ये येवढाही प्रकाश पडू नये ? या शेपुट घालणार्‍या सुवरांपेक्षा ते जातीवादी गावगुंड कितितरी पटीने परवडले, निदन ते आपल्या विधानाशी तरी इमान राखतात. पण हे सुवर ??? शेवटी सुवरच ते खाणार तिथेच आणि हा_णारही तिथेच. यात त्यांचाही काय दोष म्हणा... यंदाचे साहित्य संमेलनाचे ठीकाणही तेच आहे........ चिपळून !!
 —



4 comments:

  1. नावात संभाजी किंवा मराठा असुन भागत नाही..... शिवराय-शंभुराजे आणी मराठ्यांची रणनीती अवलंबने गरजेची..... हिंदुत्ववादी हे शिवरायांचे वारस असल्याने त्यांनी त्यांची नीती अचुक वापरली..... मोगली नीतीची अफझल बिग्रेड हरली..... हिंदुत्ववाद्यांनी मोगलांचा परत एकदा पराभव केला..

    ReplyDelete
  2. पर्वाचा IBN Lokmat वरील कार्यक्रम पाहिलात ना?
    हद्द झाली ती संभाजी ब्रिगेड च्या गलीच्ह आरोपांची आणि तुम्हासारख्या मुर्ख लोकांची जे त्यांच्या भूलथापांना फसतात..!!
    खून करण्याचा प्रयत्न तुम्ही आणि काही मुर्ख लोकांनी केला आहे आमच्या हिंदू धर्माचा..पण तो प्रयत्न वेळीच थोपवण्यात आला आहे..असे प्रयत्न पुढेही "जय परशुराम! जय भवानी! जय शिवराय!" म्हणत हाणून पडले जातील हे ध्यानात ठेवा!

    ReplyDelete
  3. Ravindra Pardhe: हद्द झाली साहेब, चक्क "देवाला" खुनी म्हणवताय! ५-१० रु ची "ड्रेनेज साफ करायची पाने" वाचाल तर हे असेच वाटणार.. बालसंस्काराची पुस्तके वाचली तरी भले होईल! जरा इथेही फेरी मारुन या, बघा मन प्रसन्न होतय की नाही ते.
    http://balsanskar.com/marathi/lekh/cid_42.html

    ReplyDelete
  4. छान विचार आहेत तुमचे, मी म्हटल्याप्रमाणे तुमच्या काही निवडक पोस्ट वाचल्या.
    वाचत राहीन.
    जयतु हिंदू राष्ट्रम...

    ReplyDelete