Tuesday, July 10, 2012

"विद्रोह" की विकृती ???

महराष्ट्राला "विद्रोह" काही नविन नाही . फार पुर्वीपासुन महाराष्ट्राने विद्रोह पचवला आहे. पण अजचे विद्रोही हे विद्रोहाच्या मार्गने जाता जाता विकृतीच्या दरात येवुन पोहोचले आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही . खालिल या तथाकथीत विद्रोह्यांच्या पुस्तकातील अवतरणे पहा आणि ठरवा की हे विद्रोहाच्या कोणत्या कक्षेत बसते ? याच्या पुढे ही जाऊन असे म्हणता येईल की हे काही मोजके लोक विद्रोहाचेच नाव खराब करत आहेत


*आज शिवजी हे ईस्लाम धर्म व मुसलमान समाज यांच्याविरुद्ध होते आणि मुसलमानांचा द्वेष व तिरस्कार म्हणजे शिवाजीची शिकवण असा खोटा प्रचार काही सेना व संघटनांकडून सतत सुरू आहे. (शिवशाही पान नं ४५- मा.म.देशमुख)


*रक्ताने मुसलमानांपेक्षा खरे परकिय ब्राम्हण ठरतात .( आजच्या ब्राम्हणांचा काय दोष?-पुरुषोत्तम खेडेकर).


*विष्णू म्हणजे विषाचा अणू , विषारी समुह , विषाचा अणुबॉम्ब, शिवाचा कर्मठ विरोधक. मुळचा मराठा पण सत्ता, संपत्ती व सौंदर्य याला भुलून ब्राम्हणांच्य कळपात गेला तो विषारी माणूस म्हणजे ’विष्णू’.


*श्रीरामाचा वापर करुन आदिवासी बहूजन स्त्रिया राजकन्या शूर्पनखा, राजकन्या त्राटीका यांना अपमानीत केले जाते. महाबली रावणासारखा सर्वगुणसंपन्न शिवधर्मी राजाच्या विरोधात शिवधर्मी श्रीरामाचा वापर केला जातो. -पुरुषोत्तम खेडेकर


*महाराजांचा व कोणत्याही ब्राम्हणांचा अध्यात्मीक संबंध नव्हता . ब्राम्हणांमध्ये संत नसतात तर केवळ जंत असतात यावर महाराजांचा विश्वास होता त्यामुळे अलिकडच्या काळात ब्राम्हणांनी बहुजनात जन्मलेल्या अनाथ निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भावंडांना ब्राम्हण म्हणुन टाकले....ब्राम्हणांनी त्यांना ब्राम्हण करुन संन्यासी बनवले .(शिवरायांची खंत -खेडेकर)


*रामदास हा औरंगजेबाच व आदिलशाहा हेर होता. या हेराच्या सल्ल्यवरुन संभाजी ह औरंगजेबास जऊन मिळाला. रामदह बायकोला पाहून पळाला आणि मग लंगोट कसुन तो रस्तोरस्ती फिरला तर त्यास कोणी मर्द म्हणेल काय ? असा माणुस आठ बायका करना-या मर्द शिवाजीचा गुरू असणे शक्य आहे काय ?असा नामर्द असताही हा रामदास विधवा शिष्यांबरोबर शाही पलंगावर शय्यासोबत करत असे . (शिवरायांची खंत -पान नं.४१-खेडेकर)


*रामदास हा उत्तर भारतातील त्यावेळी असलेल्या मुसलमानी राजवटीत फिरत असल्यामुळे त्याने हिरव्या रंगाचे फकिराचे कपडे घातले . सुंता करुन घेतली. दाढी वाढवली. हातात कमंडलू घेतले आणि आपण मुसलमान संतच असल्याचे ईतरांन भासवले. रामदासाच्या अंगावर मरेपर्यंत म्हणजे १६८२ पर्यंत हेच हिरवे कपडे होते (शिवरायांची खंत -पान न. ५०)


*होळीच्या दुस-या दिवशी धुळवडीच्या गडबडित रामेश्वर भट्ट, मंबाजी भट्ट, सालोमालो भट्ट या रामदासी ब्राम्हणांनी देहू गावातच तुकोबांची निर्घृन हत्या केली व प्रेताचे तुकडे तुकडे करुन इंद्रयणी नदीत बुडवले व फेकून दिले. (शिवशाही पाब नं. ५४).


*प्रथम संत तुकाराम व नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा काटा काढण्याचे ठरवले. त्यांचे नेतृत्व क्रूर कपटी, कर्मठ, कार्यतत्पर देशस्थ ब्राम्हण नारायण सुर्याजी ठोसर ऊर्फ रामदास स्वामी या ब्राम्हणाकडे आले. त्याने प्रथम आपल्या शिष्यांचा पसारा वाढविला. याच शिष्यांचा गैरवपर करून तुकाराम महाराज मार्च १६५० व शिवाजी महाराज एप्रिल १६८० मध्ये त्यांच्या शिष्यांकडुन हत्या घडवुन आनल्य . (योद्धा संत तुकाराम - खेडेकर).


*जगद्गुरू संत तुकाराम महारजांनाही वारकरी धर्मापासुन अलग करण्यासाठी कर्मठ रामदासी ब्राम्हणांनी अत्यंत सुंदर व तरूण ब्राम्हण वेश्या पाठवली ओती . (साहित्यीक युवराज संभाजी राजे - खेडेकर).


*ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी ? त्या सन्याशाच्या मेंदूला परमा रोग झाला होता . (रामद आणि पेशवाई - पान ३७- मा.म.देशमुख).


*औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखान हे महारजांचे कट्टर राजकीय शत्रू होते . इत:पर त्यांनी महारजांचा आदर केला . (शिवचरित्र -पान ३१-खेडेकर)


*औरंगजेबाने शिवाजीला राजा ही पदवी सन्मानपूर्वक दिली. ( विश्ववंद्य शिवाजी -पान ६५- खेडेकर ).


*ब्राम्हण पंडित औरंगजेबास दुष्ट, कपटी वगैरे रंगवतात. तरिही त्यांनी शाहू व त्याच्या कुटुंबियातील स्त्री पुरुषांचा इस्लामी-सुलतानी छळ केला नाही. उलट शाहू व त्याच्या परिवारास जेवढ्या सन्मानाने व उदारपणे औरंगजेबासारख्या मुस्लिम शासकाने वागवले तेवढं स्त्री दाक्षीण्य ब्राम्हण पेशवा नारायणराव याने दाखवले नाही.. (शिवशाही -पान ६२-मा.म.देशमुख).


*शिवाजीराजे तत्कालिन मुस्लिम राजे यांचा राजकिय लढा होता,धार्मीक लढा नव्हता. (विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज-पान ६५- कोकाटे).


*शिवरायांना हिंदुधर्मरक्षक, हिंदवि स्वराज्य संस्थापक म्हटले जाते, ही शिवरायांची क्रूर चेष्टा आहे. (विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज-पान ७७- कोकाटे).


*शिवरायांचा हिंदु, हिंदवी, हिंदुत्व याचेशी अजिबात संबंध नाही, शिवचरित्रात कोठेही हिंदु, हिंदवी आणि हिंदुत्व याचा उल्लेख नाही.(विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज-पान ७७- कोकाटे).


*शिवरायांशी आदिलशहा, इंग्रज पोर्तुगिज यांनी शांततेचे धोरण स्विकारले (विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज-पान ६६- कोकाटे).


* आदिलशहाकडिल ७०० पठाणांची फौज १६५८ पासुन राजांच्या पदरी आली . ते शेवटपर्यंत राजाशी प्रामाणीक होते. १६७२ पासून मोगलांच्या घोडदळातील चार पथके शिवरायांकडे आली. त्यांनि मरेपर्यंत स्वराज्याची चाकरी केली. (विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज-पान ६५- कोकाटे).


* (मा. म. देशमुख यांनी आपल्या साहित्यीकाची जबाबदारी या पुस्तकात-पान क्र.३९ वर-० शिवाजी महाराजांना) आठ बायका करनारा मर्द शिवाजी !(असे विशेषने लावून त्यांना स्त्रीलंपट दाखवण्याचा विकृत प्रयत्न केला आहे .)


* पहीला बाजीराव धनाजी जाधवाचा. (साहित्यिकाची जबाबदारी -पान३९- मा.मदेशमुख).


* पेशव्यांच्या (स्त्रीयांच्या) अंतपुरातील पुढचे दार मराठ्यांना नेहमीच मोकळे असे. त्यांच्या उदारपणाला उतराई होण्यासठी मराठे शक्य तितका देह झिजऊन त्यांना संतुष्ट ठेवीत असत......क्सदार पेशवे जन्माला येत असत. (साहित्यिकाची जबाबदारी -पान३९- मा.मदेशमुख).


* .... पंढरिचा विठोबा ? त्या देवस्थानाच्या स्थापनेपासुन लोकांच्या जीवांची, द्रव्याची अ उद्योगाची किती हानी होत आहे . (राष्ट्रनिर्माते -पान२२- मा.मदेशमुख).


*विठोबाचे हे देऊळ बौद्ध लोकांनी बांधलेले आहे. त्यात बुद्धाची मूर्ती स्थापित केलेली होती, जेव्हा बौद्ध धर्मानुयायांचा मोड झाला, तेव्हा आर्य धर्मसंस्थापकांनी हे देऊळ बळकावून त्या मुर्तीला विठोबा नाव दिले . (राष्ट्रनिर्माते -पान२२- मा.मदेशमुख).


* त्या दैवतांची यात्रेच्या व अनेक रुपाने आमच्या लोकांच्या मागे लावली . (राष्ट्रनिर्माते -पान२२- मा.मदेशमुख).


* देवळे आता पापाची दूकाने झाली आहेत. त्या देवळांत कोणी जाऊ नये. (रामदास आणि पेशवाई -पान२०- मा.म.देशमुख).


*हिंदुत्व, हिंदुत्व, हिंदुत्व ला जाळा ! (रामदास आणि पेशवाई -पान२०- मा.म.देशमुख).


* ढेरपोट्या, देवांची पोटे फोडा त्यांच्या पाठीवर हंटर झाडा. देवाला मारा एक एक जोडा . (रामदास आणि पेशवाई -पान२०- मा.म.देशमुख).


*मुंबई ’पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा देणारे किंवा क्रिकेटमध्ये पाकिस्तान जिंकले तर ’फताके फोडणारे’ , ’पेढे वाटणारे’ प्रत्यक्षात मुसलमान नसतात तर मुसलमानांचा वेष घेवून ते मनुवादी अवलाद राष्ट्रद्रोही कृत्ये करित असतात. वैदीक हिंदु धर्मापेक्षा मुसलमान आणि ख्रिश्चन धर्म श्रेष्ठ आहेत, ऐदिक हिंदु धर्मात इस्लाम सारकी समानता नाही. इस्लाम स्विकारणा-याला सर्वत्र समानतेचे हक्क मिळतात. इस्लाम राजटीत हजारो भारतीयांना इस्लाम धर्म स्विकारुन भट- ब्राम्हणांच्या धार्मिक व सामजिक जुलूमातून आपली सुटका करुन घेतली. (साहित्यीकांची जबाबदारी -पान४८- मा.म.देशमुख)


* (महाराष्ट्रातील परभणी येथे एका कार्यक्रमात बोलताना मराठा सेवा संघाचे संस्थापक खेडेकर म्हणतात ..) "मी आव्हान करतो की, हुणीही येथे व्यासपिठावर गणपतीचे छायाचीत्र अगर मुर्ती अणून ठेवा. मी ते लाथेने फेकून देतो, पाहूया तुमचा गणपती काय करतो ते ?." (संदर्भ दै.सनातन प्रभात शुक्र. ३० जाने. २००४).


* शिवजयंती, गणपती उतव, रामजन्मोत्सव या सारखे उत्सव तर मुसलमान आणि बौद्ध यांच्या विरुद्ध दंगली घडवून आणण्यासाठी ते आयोजीत करतात . (बहुजन आणि परिवर्तन -पान२२-)


* देवालयापेक्षा शौचालय महत्वाचे . (बहुजन आणि परिवर्तन -पान३३-)


* टिळक, सावरकर, हेडगेवार ही देशद्रोही पिलावळे. (शिवजीराजांचे खरे शत्रू कोण ? -पान६४- कोकाटे).


* रामदास हा औरंगजेबाचा हेर होता . (शिवजीराजांचे खरे शत्रू कोण ? -पान४०- कोकाटे).


* रामदास हा रंगेल व्याभिचारी आणि रंडिबाज होता . (शिवजीराजांचे खरे शत्रू कोण ? -पान४१- कोकाटे).


* महानुभव व नामदेवाचा वारकरी हे दोन पंथ उत्तरोत्तर वाढतच होते. हे ज्ञानेश्वराला पाहावले नाही......बहुजन प्रिय वारकरी पंथात शिरण्यासाठी ज्ञानेश्वर पंधरपूर येथे नामदेव महारजांच्या भेटीस गेले. (साहित्यीकांची जबाबदारी -पान४०- मा.म.देशमुख)


* ज्ञानदेव - तुकाराम - याऐवजी नामदेव असा जयघोष बहुजनांनी केला पाहीजे . (साहित्यीकांची जबाबदारी -पान४०- मा.म.देशमुख)

15 comments:

  1. kashyala ghaani la prasidhi det aahat.. yaane ulat tyancha hetu saadhy hoil.. hi ghaan aani vikrut vidhaane kaadhun taaka

    ReplyDelete
    Replies
    1. विद्रोह म्हणा किंवा विकृती …… हे वाढतच जाइल, ब्राम्हणांना त्यांच्या कर्माची फळ भोगावी लागतील! जसे ते बाहेरून आले होते तसे त्यांना हा देश सोडून जावं लागेल (अर्ध्याच्या वर ब्राम्हण तर परदेशी नोकरी करतात आणि त्यांचा परत यायचा काही विचार नाही, उरलेले अर्धे कधी एकदा संधी मिळेल आणि हा देश सोडून जाउ या विचारात आहेत)… तो पर्यंत हा विद्रोह 'नामर्दपणे' सहन करण्या वाचून (किंवा ब्लॉग लिहिण्या वाचून)ब्राम्हणांना काही पर्याय नाही, कारण धर्माच्या नावाखाली ज्या लोकांना चुतिय बनवले, त्यांना मुस्लिमानांन विरुद्ध लढवले आज तेच तुमच्या मुळावर उठलेत! "take it seriously"

      'हेच ब्राम्हणांचे भविष्य आहे'
      (मी ब्राम्हण नसल्याने माझा तुम्हाला फसवण्याचा हेतू नाही, आणि मी हे भविष्य कुटलीही 'पत्रिका' न पाहता सांगतोय)

      Delete
  2. लोकांना यांचे घंदे कळुद्यात ना

    ReplyDelete
    Replies
    1. चांगली पोस्ट आहे … यामुळे ब्राम्हण काय काय हरामखोर धंदे करतात,किती हरामखोर असतात हे मला कळले … उद्या सगळ्या जगालाहि कळेल ! धन्यवाद !

      Delete
  3. cool summary - khotaradepanacha kalas.
    Good work Suraj

    ReplyDelete
    Replies
    1. विद्रोह म्हणा किंवा विकृती …… हे वाढतच जाइल, ब्राम्हणांना त्यांच्या कर्माची फळ भोगावी लागतील! जसे ते बाहेरून आले होते तसे त्यांना हा देश सोडून जावं लागेल (अर्ध्याच्या वर ब्राम्हण तर परदेशी नोकरी करतात आणि त्यांचा परत यायचा काही विचार नाही, उरलेले अर्धे कधी एकदा संधी मिळेल आणि हा देश सोडून जाउ या विचारात आहेत)… तो पर्यंत हा विद्रोह 'नामर्दपणे' सहन करण्या वाचून (किंवा ब्लॉग लिहिण्या वाचून)ब्राम्हणांना काही पर्याय नाही, कारण धर्माच्या नावाखाली ज्या लोकांना चुतिय बनवले, त्यांना मुस्लिमानांन विरुद्ध लढवले आज तेच तुमच्या मुळावर उठलेत! "take it seriously"

      'हेच ब्राम्हणांचे भविष्य आहे'
      (मी ब्राम्हण नसल्याने माझा तुम्हाला फसवण्याचा हेतू नाही, आणि मी हे भविष्य कुटलीही 'पत्रिका' न पाहता सांगतोय)

      Delete
  4. aare suraj... tumchya dhrmat tari kay khare aahe.. ramayan aani mahabharat vachale tar hasu yete re... 5 pandav... janani kadale... 100 kaurav... ravanala 10 tonde... hanuman dongar uchalun aanto kay.. are hunmanat itaki takat hoti na.. dongar uchlun aanychi tar... tyne ka nahi ram setu aaityane bandhla... tachyasathi sope hote... 2 dongar jari samudrat thevale aste tari setu tayar zala asta... aare aadhi tumcha kotharde pana banda kar...

    ReplyDelete
    Replies
    1. अरे आमच्या धर्माबद्दल नंतर बोलु... आधी समोरचा विषय तरी क्लिअर करुया... नाही का ? येवढ्या मोठ्या कमेंट मध्ये तु तुझ्या खेडेकर आणि कंपणीच्या वैचारीक पातळी बद्दल चकार शबद काढला नाहीस. उगाच इकडची - तिकडचे संदर्भ देवुन तु काय त्यांच्या घाणीवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करत आहेस ??

      Delete
    2. रावण हा अर्धाच ब्राम्हण होता. म्हणून वाईट वागला…. बाकी त्याला चांगले म्हंटले आहे ते त्याच्या उरलेल्या अर्ध्या भागाबद्दल बोलतायेत !

      Delete
  5. राजकन्याशूर्पनखा, राजकन्यात्राटीका यांनाअपमानीत केलेजाते. महाबलीरावणासारखासर्वगुणसंपन्न शिवधर्मी राजाच्याविरोधातशिवधर्मीश्रीरामाचावापरकेला जातो. - पुरुषोत्तम खेडेकर

    यातील रावण हा ब्राह्मण होता हे सोयिस्करपणे विसरले आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. रावण हा अर्धाच ब्राम्हण होता. म्हणून वाईट वागला…. बाकी त्याला चांगले म्हंटले आहे ते त्याच्या उरलेल्या अर्ध्या भागाबद्दल बोलतायेत !

      Delete
  6. I like all you post. They are really good and upto the mark..

    ReplyDelete
  7. टिळक यांनी लिहिलेला "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा संपूर्ण अग्रलेख असल्यास त्याची लिंक द्यावी.

    ReplyDelete
  8. [Digambar P. Khedekar]

    chhanach lihilaye .. vikrut lokanchi vikruti dusara kaay

    ReplyDelete