Wednesday, December 9, 2009

.... हे प्रेम यावेळी कोठे जाते ??

"एकतर्फी प्रेमातून तरुणीची/ तरूणाची आत्महत्या" ; "एकतर्फी प्रेमातून तरूणीचा खून"; "प्रेमाला मान्यता न दिल्याने मात-पित्यांचा खून" ; "प्रेमाला मान्यता न मिळाल्याने प्रेमी युगुलाची आत्महत्या" ; "अनैतीक संबंधातून पतीचा खून" ; "अनैतीक प्रेमातून प्रियकराचा खून" ; "प्रेमाचा त्रिकोण : प्रकरण" ; "तिनतर्फी प्रेम : युवकाचा खुन" ;
..... साधारण अशा टाईपच्या बातम्या काही अपल्याला नवीन नहीत.. पाश्चात्य न्युड संस्कृतीने आपले वातावरण ईतके प्रदुषीत केले आहे की या प्रकारच्या बातम्यांची आता आपल्याला सवय झालेली आहे.. ! प्रेमाखातर याने ते केले, प्रेमाखातर त्याने हे केले... ! प्रेमाखातर मी हे करीन , प्रेमाखातर मी ते करीन... याचा खुन करीन त्याचा खून करीन ... डोंगर पार करीन... चंद्र-तारे तोडून आणिन.... समाजाशी झगडेन....... वगैरे वगैरे......अरे मी विचारतो या तुमच्या "प्रेमा"त जर ईतकीच शक्ती असेल तर हे प्रेम कोणी आपल्या ’मातृभूमी’वर का करत नाही ?? आपल्या देशावर का करत नाही ?? आपल्या धर्मावर का करत नाही ?? केवळ एका प्रेयसीसाठी जर एखादा प्रियकर चंद्र वगैरे तारे वगैरे तोडून आणन्याची इच्छाशक्ती बाळगत असेल ......तर आपली सबंध मातृभूमी वेदनेने तळमळत असताना, आशेने आपल्याकडे पाहत असताना आपल्यापैकी कोणीच का तिच्या मदतीला जात नाही ?? कॊण आपल्या मातृभूमीसाठी का नाही जिव द्यायला तयार होत ?? का कोणाचा जिव घ्यायला तयार होत ?? का तिच्यासाठी चंद्र तारे तोडून आनन्याची ईच्छा दर्शवत ?? या वेळी आमच्या या प्रेमवीर तरुणांचे "प्रेम" काय शेण खायला जाते ??
बाईच्या प्रेमक्रिडेत मग्ण होऊन पोरांची पैदास करणं ही जरी मर्दाची खूण असली तरी आपल्या आईच्या अंगावर हात टाकणा‍र्‍याचं मुंडकं उडवणं हा खरा पुरुषार्थ आहे .... ! आज पेपरा मध्ये प्रेमाखातर खून केलेल्या व झालेल्या अनेक बातम्या पहायला मिळतील..पण या मातृभूमी वर ; हिंदूंच्याच देशात हिंदुंवर होनारे अत्याचार पाहून.. ; अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन पाहून; अजमल कसाबला पाहून; अफजल गुरूला पाहून; अफजलखानाचे भव्य थडगे पाहून; कृष्णप्रकाशने गुरुजिंवर केलेले वार पाहून; मिरजेमध्ये फडकलेला पाकिस्तानी झेंडा पाहून; अफजलखान वधाची कमान उतरवायला लावनारे पोलीस व त्यांच्याशी झगडनारे हिंदुत्ववादी पाहून; धुळ्यामध्ये झालेल्या दंगलीतील माय-भगिनिंचे अश्रू पाहून; ताज वरील हल्ला पाहून; गोध्र्यमध्ये जळालेले कारसेवक पाहून; अयोध्येत धारातिर्थी पडलेले रामसेवक पाहून कोणी तरुणाने आजपर्यंत का नाही कोनावर वार केला ? का नाही बदला घेण्याचा प्रयत्न केला ? का नाही एकाच्या ही डोक्यात आग झाली ?? का या विचाराने एकाची ही झोप हराम झाली ?? एका तरूणीसाठी राण उठवनारे हे प्रेमवीर कोठे गेले ?? जय भवानी ..जय शिवाजी च्या घोषना देणारे विविध संघटनांचे कार्यकर्ते कोठे गेले ?? लाठी-काठी घेवून मर्दानी खेळ सादर करणारे मर्द कोठे गेले ??

No comments:

Post a Comment