Wednesday, December 9, 2009

अयोध्येच्या निमित्ताने

हिंदुत्वाच्या मुद्यला राजकारणाने, नेत्यांच्या वैयक्तीक स्वार्थी धोरणाने आणि घातकी परधर्मीय प्रेमाने ग्रासले आहे. निखळ, ज्वलंत आणि कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार कोनी करताना आज दिसत नाही.... अयोध्येचा प्रश्न भाजप ने राजकारनापोटी ताटकळत ठेवला .... याच अयोध्येचे भांडवल करुन शिवसेना आणि विश्व हिंदु परिशद यांच्यात हमरी-तुमरी चालली होती, बाबरी मस्जिद पाडली गेली..! चांगले झाले परंतू ज्या गोष्टीचा अभिमान वाटायला हवा होता त्याच गोष्टीची भिती आणि शरम आज आमच्या नेत्यांना का वाटत असावे हा प्रश्न पडतो.. ! ज्या कोठारी बंधूंचे नाव घेवून पक्षाचा प्रचार केला जात होता.. त्या कोठारी बंधूंनी ज्याच्यासाठी प्रांणार्पण केले तो बाबरी पतनाचा दिवस हा एखाद्या हिंदुत्ववादी नेत्याच्या आयुष्यातील काळा दिवस ठरू शकतो असे केवळ हिंदू नेत्यांच्याच बाबतीत घडत असावे.. ! आणि हे पाहून अयोध्येच्या भूमीत हौतात्म्य पत्करलेले ७२ हजार रामसेवक वर बसून ढसाढसा रडत असतील.. ! काय चीज झाली त्यांच्या बलिदानाची ... केवळ नेत्यांना राजकारण करत यावे व त्यांना स्वत:चा स्वार्थ साधून घेता यावा म्हणूनच का त्यांनी बलिदान दिले होते ?? केवळ पोकळ भाषणे, घोषणा यांच्याशिवाय आमचे नेते काहीच का करू शकत नाहीत ?? तो प्रकार अफजलखानच्या थडग्याचा.. ! थडगे पाडायचे ना ?? मग साधवत कशाला जायला हवे ?? शिवरायांचा गनिमि कावा विसरलात की काय ?? खरोखरच जर का ते थडगे पाडायचे असते तर विश्व हिंदू परिशदेने असे गाव उठवले नसते..! आनी आता त्या मुद्द्द्याचे काय झाले ?? आता सर्व शांतच आहे ना ??? मग गनिमी कावा करुन ते थडगे खोदायला काय हरकत आहे ?? फार फार तर विस-पंचविस अटक होतील, एखाद दुसर्‍या नेत्याच्या अंगावर जबाबदारी स्विकारायची वेळ येईल याच्यापेक्ष्या वेगळे कय होणार आहे ?? हजार भाषणांपेक्ष्या ते कितितरी चांगले अहे.
काही दिवसांपुर्वी अफजलखानचे पोस्टर लावण्यावर सरकारने हरकत घेतली यामुळे झालेल्या हिंदुत्ववादी आणी पोलीस यांच्याती झटापटी वर्तमानपत्रात बहुतेकांनी पाहीली असतील..... पोलिसांनी अफजखान वधाची पोस्टर्स व कटाअऊट्स उतरवल्या ,हिंदुववाद्यांकडून त्या काढून घेतल्या, यामध्ये पोलिस व हिंदुत्ववादी यांच्यात थोडीशी झटापट झाली आणि शेवटी पोलीस यशस्वी झाले वगैरे... एक प्रश्न उभा राहतो.. ! या काळ्या इंग्रजांनाच धडा शिकवावा असे अम्हाला का नाही वाटत ?? बर्‍यापैकी हिंदुंना लाठी-काठी वगैरे मर्दानी खेळ चांगल्याप्रकारे येतात... याचा उपयोग प्रत्यक्ष्यात आणावा असे का आम्हाला नाही वाटत ?? दोन-चार काठ्य एकाद्या कृष्णप्रकाशच्याही टाळक्यातही हाणाव्यात असे आमच्या मर्दानी खेळ करणार्‍या मर्दांना का नाही वाटत ?? का मर्दानी खेळ फक्त दाखवण्यापुरते ?? संघातीत स्वयंसेवकांचे दंड केवळ संचलना पुरते ?? दरवेळी पोलिसांच्या काठ्यांचे शिकार बणनार ??

No comments:

Post a Comment